रणवीर सिंगला कळली आपली चूक, सोशल मीडियावर मागितली माफी

रणवीर नेहमीच त्याच्या अतीउत्साही स्वभावामुळे चर्चेत असतो. मात्र आपल्या या कृतीमुळे एखाद्याला दुखापत होईल याचा अंदाज त्याला आला नाही.

News18 Lokmat | Updated On: Feb 6, 2019 04:56 PM IST

रणवीर सिंगला कळली आपली चूक, सोशल मीडियावर मागितली माफी

रणवीर सिंग नेहमीच उत्साही असतो. त्याला आतापर्यंत कधीच शांत आणि निरुत्साही बसलेलं कोणी पाहिलं नाही. पण नेहमीच उत्साही असणं आता त्याच्या अंगाशी आलं आहे.

त्याचं झालं असं की लॅक्मे फॅशन वीकमध्ये एका परफॉर्मन्समध्ये रणवीरने अतीउत्साहात चाहत्यांवर उडी मारली. यात काही चाहत्यांना दुखापत झाली.

रणवीरच्या या कृतीमुळे तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला. पद्मावत स्टारची प्रसिद्धी कमी आणि निंदाच जास्त केली जात होती.

Loading...

यावेळी रणवीरच्या एका चाहत्याने त्याला याची पूर्ण कल्पना दिली. यानंतर रणवीरला याचं गांभीर्य लक्षात आलं आणि त्याने माफी मागण्याचा निर्णय घेतला.

रणवीर म्हणाला की, यापुढे मी सावधगिरीने वागेन. माझ्यावरच्या प्रेमासाठी आणि चिंतेसाठी तुमचे खूप आभार.

रणवीरला त्याची चूक कळल्याचं लक्षात येता त्याच्या चाहत्यांनीही हे प्रकरण वाढू दिलं नाही. रणवीर नेहमीच त्याच्या अतीउत्साही स्वभावामुळे चर्चेत असतो.

तो कधी चित्रपटगृहात सिनेमा पाहायला आलेल्या चाहतीला किस करतो, तर कधी रस्त्यावरील भिकाऱ्याशी हात मिळवून चाहत्यांचं मन जिंकतो.

लॅक्मे फॅशन वीकमध्ये त्याचा हाच स्वभाव त्याला नडला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आपल्या या कृतीमुळे एखाद्याला दुखापत होईल याचा अंदाज त्याला आला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2019 12:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...