11 सप्टेंबर : रणवीर सिंग कुठेही जाऊ दे, कोणासोबतही जाऊ दे तो धमाल करण्याच्या मूडमध्येच असतो. करिष्मा कपूरबरोबरचा एक व्हिडिओ त्यानं शेअर केलाय. त्यात तो राजा बाबूच्या सरकायलो खटिया गाण्यावर धमाल करतोय. हा व्हिडिओ व्हायरल झालाय.
सध्या तो 'पद्मावती'च्या शूटिंगमधून फ्री झालाय. आणि बरंच सोशलायझिंग करतोय.
करिष्मा कपूर सध्या कुठलाच सिनेमा करत नाहीय. पण सोशल मीडियावर ती कार्यरत असते.
हा पहा करिष्मा-रणवीरचा हा व्हिडिओ
Serendipity!!!!Courtesy Raja Babu!!Posted a random video from set ystrday & who do I meet at the airport 2 hrs later!!! Wow!😍❤️ #loloforlife pic.twitter.com/0T1GQSiwub
— Ranveer Singh (@RanveerOfficial) September 9, 2017