मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /राणी मुखर्जीनं करीनाला सांगितली एक खास ट्रीक्स, पापाराझी त्यामुळं मुलीचे फोटोच घेत नाहीत...

राणी मुखर्जीनं करीनाला सांगितली एक खास ट्रीक्स, पापाराझी त्यामुळं मुलीचे फोटोच घेत नाहीत...

करीना कपूरला राणी मुखर्जीन एक खास सल्ला दिला आहे. हा खास सल्ला मुलांच्यासंबंधी आहे. करीना नेहमीच आपल्या मुलांमुळं सोशल मीडियावर चर्चेत असते.

करीना कपूरला राणी मुखर्जीन एक खास सल्ला दिला आहे. हा खास सल्ला मुलांच्यासंबंधी आहे. करीना नेहमीच आपल्या मुलांमुळं सोशल मीडियावर चर्चेत असते.

करीना कपूरला राणी मुखर्जीन एक खास सल्ला दिला आहे. हा खास सल्ला मुलांच्यासंबंधी आहे. करीना नेहमीच आपल्या मुलांमुळं सोशल मीडियावर चर्चेत असते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 1 एप्रिल, राणी मुखर्जी सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकताचा तिचा ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात राणीनं साकरलेल्या भूमिकेचं आणि अभिनयाचं सर्वांकडून कौतुक होत आहे. नुकतीच तिनं करीना कपूरला एक मुलाखत दिली. य़ावेळी तिनं करीना कपूरला एक खास सल्ला दिला. हा सल्ला तिच्या मुलगी आदिराशी संबंधीत आहे. करीना देखील दोन मुलांची आई आहे, त्यामुळं तिच्या दृष्टीनं हा सल्ला खूप महत्त्वाचा आणि तितकाच उपयोगी आहे.

राणी मुखर्जी आणि निर्माता आदित्या चोप्राला आठ वर्षाची एक मुलगी आहे. मात्र आजपर्यंत या दोघांच्या मुलीचा फोटो लोकांच्या समोर आलेला नाही. तसं पाहता आतापर्यंत एकदाच आदिराचा फोटो समोर आला होत, तेव्हा ती वडील आदित्य चोप्रा यांच्यासोबत होती.

वाचा-अवघ्या 6 महिन्यांपूर्वीच परिणीतीचं राघव चड्ढांवर जडलं प्रेम;कुठे झाली पहिली भेट?

राणी मुखर्जी नेहमी चर्चेत म्हणजे लाईमलाईटमध्ये असते. मात्र आदित्य चोप्रा नेहमीच लाईमलाईटपासून लांब राहतात. त्यांना नेहमीच आपलं आयुष्य खाजगी ठेवणं आवडतं. नुकतीच राणी मुखर्जी करीना कपूरच्या ‘व्हाट वुमेन वॉन्ट’ या शोमध्ये आली होता. यावेळी राणीनं तिची मुलगी आदिराला आजपर्यंत या जगमगत्या दुनियेपासून विशेषता मीडियापासून कसं लाबं ठेवलं याबद्दलचं एक सिक्रेट सांगितलं.

वाचा-अवघ्या 6 महिन्यांपूर्वीच परिणीतीचं राघव चड्ढांवर जडलं प्रेम;कुठे झाली पहिली भेट?

या शोमध्ये करीना कपूरनं राणी मुखर्जीला तिच्या मुलगीबद्दल एक प्रश्न विचारला. ती म्हणाली, मुलगीला लोकांपासून लपवून ठेवण्यासाठी सुपर पावरची गरज आहे का? यावार राणी मुखर्जी म्हणाली की, सुपर पावरची तर काहीच गरज नाही पण मी मीडियावाल्यांना खूप प्रेमाने आणि प्रेमळा भाषेत फोटो आणि व्हिडिओ न काढण्याची विनंती करते. ते देखील खूप प्रेमळ असतात आणि सुरूवातीपासून ते माझ्याशी चांगलचं वागत आले आहेत. त्यांना माहिती आहे की आदिला अशा गोष्टी आवडत नाहीत आणि ते आपलं आयुष्य पर्सनल ठेवतात.

सर्वसामान्य मुलांप्रामाणे आदिराला देखील मला द्यायचं आहे शिक्षण

राणी मुखर्जीनं यावेळी सांगितलं की, मला आणि आदिला आदिराल बाकींच्या मुलाप्रमाणेच सामान्य वागणूक द्यायची आहे. मला माझ्या मुलीला शिक्षण देताना सर्वसामान्या मुलांप्रमाणे द्यायचे आहे. कारण एकाद्या मुलाचे आई वडील जर लोकप्रिय असतील तर त्यांना मिळणारी वागणूक ही स्पेशल असते.

राणीला तिच्या मुलीला द्यायची आहे सामन्य वागणूक

राणी मुखर्जी पुढे म्हणाली की, मला आदिराला हे जाणवून द्यायचं आहे की, ती कोणी स्पेशल नाही. बाकींच्या मुलांप्रमाणे ती देखील सामान्य आहे. तिचा कोणाच्या घरी जन्म झाला आहे, हे तिच्यासाठी महत्त्वाचे नाही. तिला तिच्यासाठी खास बनावं लागेल. तिलाच ठरवावं लागेल की, तिन्ह काय व्हाव.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Entertainment, Kareena Kapoor