आलियापेक्षाही रणबीरचं आहे 'या' गोष्टीवर अतोनात प्रेम

रेड कार्पेट असो किंवा डिनर डेट त्याला फार क्वचित सार्वजनिक ठिकाणी पाहिलं जातं. पण जेव्हा तो बाहेर पडतो प्रसारमाध्यमांचं लक्ष फक्त त्याच्यावरच असतं.

  • Share this:

बॉलिवूडच्या अभिनेत्यांमध्ये रणबीर कपूर हा एक अभिनेता असा आहे जो फार क्वचित दिसतो. रेड कार्पेट असो किंवा डिनर डेट त्याला फार क्वचित सार्वजनिक ठिकाणी पाहिलं जातं. पण जेव्हा तो बाहेर पडतो प्रसारमाध्यमांचं लक्ष फक्त त्याच्यावरच असतं.

रविवारी रणबीर कपूर ते करताना दिसला जे त्याला सर्वात जास्त प्रिय आहे. अर्थात तो फुटबॉल खेळताना दिसला. ज्या क्षणी तो मैदानात आला त्याक्षणी जणू तो बाहरेचं जग पूर्ण विसरून गेला होता. तो फक्त खेळतानाचे क्षण मनसोक्तपणे जगतो.

असं असलं तरी गेल्या काही आठवड्यांमध्ये अनेक कारणांमुळे रणबीर कपूरचं नाव चर्चेत येत आहे. याचं मुख्य कारणं म्हणजे एका नावाजलेल्या पुरस्कार सोहळ्यात रणबीर प्रेयसी आलिया भट्टसोबत दिसला. यावेळची त्या दोघांची केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरली होती.

आलियाने एका मुलाखतीत स्पष्ट केलं की, त्याच्या भूतकाळाशी तिला काहीच फरक पडत नाही. रणबीर लवकरच ब्रह्मास्त्र सिनेमात आलिया आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे. तीन भागात प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचा पहिला भाग पुढच्या वर्षी ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 2, 2019 07:04 AM IST

ताज्या बातम्या