कृष्णा कपूरचा लाडका होता नातू रणबीर, दोघांमध्ये होतं अनोखं शेअरिंग

कपूर कुटुंबाची लाडकी आजी कृष्णा कपूर आज काळाच्या पडद्याआड गेल्यात. राज कपूरनंतर अख्ख्या कुटुंबाला त्यांनी बांधून ठेवलं होतं. सगळ्यांबरोबर त्यांचे प्रेमाचे संबंध होते. अशाच काही आठवणींचा कोलाज

News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2018 11:50 AM IST

कृष्णा कपूरचा लाडका होता नातू रणबीर, दोघांमध्ये होतं अनोखं शेअरिंग

कृष्णा कपूर यांचा दीर शम्मी कपूर,सूनबाई नितू कपूर आणि लाडका नातू रणबीर यांच्यासोबतचा हा फोटो. या फोटोतच त्यांच्याबद्दलचं सगळ्यांचं प्रेम चांगलंच दिसतंय.

अख्खा परिवार कृष्णा कपूर यांची खूप काळजी घ्यायचं. अशाच एका गेट टु गेदरवेळचा हा फोटो. यात जावई सैफ अली खानही दिसतोय.

आजीचा नेहमीच नातवंडांवर जीव असतो. नातू रणबीर कपूरचेही असेच लाड करताना त्या कॅमेऱ्यात कैद झाल्या.

कृष्णा कपूर स्वभावानं दिलखुलास होत्या. नातू रणबीरसोबत असाच एक सुंदर क्षण.

कृष्णा कपूर जग सोडून गेल्या. पण मागे असंख्य आठवणी त्यांनी ठेवल्यात. त्यांच्या निधनानं एक पर्व संपलंय. पण अशाच फोटोंमधून त्या कायमच सगळ्यांच्या आठवणीत राहतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2018 11:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...