रणबीरची अशीही तारेवरची कसरत

रणबीरची अशीही तारेवरची कसरत

संजय दत्तच्या बायोपिकसाठी त्यानं वजन वाढवलं होतं पण 'जग्गा जासूस' सिनेमाचं काही पॅच वर्क शिल्लक आहे

  • Share this:

01 एप्रिल : अभिनेता रणबीर कपूर सध्या दोन सिनेमांच्यामध्ये तारेवरची कसरत करतोय. त्याच्या संजय दत्तच्या बायोपिकसाठी त्यानं वजन वाढवलं होतं पण 'जग्गा जासूस' सिनेमाचं काही पॅच वर्क शिल्लक आहे.

आणि त्यासाठी त्याला वजन कमी करणं गरजेचं होतं. त्यामुळे हे वाढवलेलं वजन त्यानं अवघ्या काही दिवसात पुन्हा घटवलंय आणि तो 'जग्गा जासूस' पूर्ण करण्यासाठी सज्ज झालाय. यानंतर पुन्हा वजन आणि लूक बदलून त्याला लगेचंच संजयच्या बायोपिकसाठी रुजू व्हायचंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2017 03:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading