News18 Lokmat

ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी रणबीर नक्की कुठे गेला? पहा हा VIDEO

बाॅलिवूडमध्ये नेहमीच काही हॅपनिंग असतं. काम करत करत हे कलाकार नेहमी कसलं ना कसलं सेलिब्रेशन करत असतात. आताही अनेक जण ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये बिझी आहेत.

News18 Lokmat | Updated On: Dec 27, 2018 11:58 AM IST

ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी रणबीर नक्की कुठे गेला? पहा हा VIDEO

मुंबई, 27 डिसेंबर : बाॅलिवूडमध्ये नेहमीच काही हॅपनिंग असतं. काम करत करत हे कलाकार नेहमी कसलं ना कसलं सेलिब्रेशन करत असतात. आताही अनेक जण ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये बिझी आहेत. हे सेलिब्रेशन 25 डिसेंबरच्या आधी सुरू होतं आणि 1 जानेवारापर्यंत सुरू राहतं.

आलिया भट्टनंही इन्स्टाग्रामवर ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो टाकलेत. त्यात रणबीर थेट कुठे दिसत नाही. पण तो तिथे होता, हे सूत्रांकडून कळलंय. इन्स्टावर एक व्हिडिओ अपलोड झालाय. त्यात रणबीर आणि अयान मुखर्जी पार्टीला जाताना दिसतायत.सध्या आलिया आणि रणबीरची लव्हस्टोरी खूप गाजतेय. दोघं सरळ काही बोलत नाहीयत, पण तरीही चर्चा खूप आहे.

Loading...

View this post on Instagram

post pudding

A post shared by Alia ✨⭐️ (@aliaabhatt) on


आलिया आणि रणबीर दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात. त्यांच्या बाॅडी लँग्वेजमधून ते चांगलंच जाणवतंही. आता रणबीरनं अशी एक गोष्ट केलीय ज्यामुळे त्यांच्या नात्यांवर शिक्कामोर्तब होतंय. रणबीरचा फॅमिली चॅट ग्रुप आहे. त्यात त्यानं आलियाला अॅड केलंय. त्या ग्रुपमध्ये ऋषि कपूर, नीतू कपूर, रिद्धिमा कपूर साहनी आणि रीमा जैन आहेत.

आलिया भट्ट सध्या कलंक सिनेमाचं शूटिंग करतेय. दीपवीरच्या लग्नाला रणबीर कपूर आणि आलिया भट्ट काही आले नव्हते. असं म्हणतात ते ब्रह्मास्त्र सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी होते.


Year Ender 2018 : इंजिनियर असलेल्या गायत्री दातारला करायचा आहे 'हा' ड्रीमरोल!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 27, 2018 11:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...