कपूर कुटुंबियांनी दिला बाप्पाला निरोप

कपूर कुटुंबियांनी दिला बाप्पाला निरोप

-attended-ganpati-visarjan-with-

  • Share this:

  कपूर घराण्याचा गणपती असलेल्या आरके स्टुडिओच्या गणपतीला निरोप देण्यात आला.यावेळी गणपतीच्या मिरवणुकीत अभिनेता रणबीर कपूर वडील ऋषी कपूर आणि काका रणधीर कपूर यांच्यासह सहभागी झाला होता. दरवर्षी चेंबूरच्या आर के स्टुडिओत गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. या गणपतीच्या मिरवणुकीत कपूर घराण्यातले सगळे अभिनेते सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2017 09:55 PM IST

ताज्या बातम्या