भर पावसात रणबीर, अभिषेक, अर्जुन, इशान यांचा फुटबॉल गेम रंगला; PHOTO व्हायरल

मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असतानाही बॉलिवूडचे हीरो फुटबॉल खेळण्यासाठी मैदानात उतरले. कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित केलेल्या चॅरिटी फुटबॉल मॅचमध्ये धो धो पावसात रणबीर कपूर, अभिषेक बच्चन, अर्जुन कपूर, इशान खट्टर फुटबॉल खेळताना दिसले.

 • Share this:

शुक्रवारी - 26 जुलैला धो धो मुंबई आणि उपनगरात धो धो पाऊस कोसळत असताना बॉलिवूडचे हे हीरो फुटबॉल खेळण्यासाठी मैदानात उतरले. (फोटो - इन्स्टाग्राम)

रणबीर कपूर, अर्जुन कपूर आणि यांच्याबरोबर इतर अनेक अभिनेते कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित केलेल्या खास सामन्यासाठी मैदानात उतरले होते. (फोटो - योगेन शाह, इन्स्टाग्राम)

रणबीर कपूर, अभिषेक बच्चनसह सर्व अभिनेते सिने स्टार्स XI या टीममध्ये होते. (फोटो योगेन शाह, इन्स्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेत्यांच्या सिने स्टार्स XI विरुद्ध लष्कर आणि नौदलातल्या जवानांची आर्मी नेव्ही स्टार XI अशा दोन टीममध्ये प्रदर्शनीय सामना रंगला. (फोटो योगेन शाह, इन्स्टाग्राम)

फुटबॉल सामन्यांची रंगत पावसात वाढते. याचा अनुभव या वेळी प्रेक्षकांना आला. (फोटो योगेन शाह, इन्स्टाग्राम)

Army Navy stars XI विरुद्ध Cine Stars XI या सामन्यातले काही रंगतदार क्षण टिपले आहेत योगेन शाह यांनी (फोटो - Instagram)

मुंबईत शुक्रवारी संध्याकाळी धुवांधार पाऊस कोसळत असूनही सिने स्टार्सची टीम आणि आर्मी नेव्हीतल्या जवानांची टीम या खास सामन्यासाठी मैदानात उतरली. (फोटो - योगेन शाह Instagram)

भारत - पाकिस्तान दरम्यान झालेल्या कारगिल युद्धाच्या विजयाच्या आणि शहीद जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा सामना आयोजित केला होता. (फोटो - योगेन शाह Instagram)

दक्षिण मुंबईतल्या कूपरेज मैदानात हा खास सामना आयोजित करण्यात आला होता. रणबीर कपूर फुल जोशात किक मारताना. (फोटो - योगेन शाह Instagram)

रणबीर कपूर (फोटो  Instagram)

रणबीर कपूर (फोटो Instagram)

रणबीर कपूर (फोटो Instagram)

रणबीर कपूर (फोटो Instagram)

माजी सैनिक कल्याण निधीसाठी हा सामना खेळता गेला. (फोटो Instagram)

या विशेष सामन्यातून उभी राहिलेली रक्कम सैनिकांच्या कल्याणाासाठी निधी म्हणून देण्यात येणार आहे. (फोटो Instagram)

आर्मी नेव्हीतल्या जवानांच्या संघाला सिने स्टार्सच्या संघाने चांगलं झुंजवलं. (फोटो Instagram)

अभिषेक बच्चन, अभिषेक बच्चन आणि निर्माता बंटी वालिया यांनी जोशात खेळ केला. (फोटो योगेन शाह Instagram)

अभिषेक बच्चन, रणबीर कपूर आणि निर्माता बंटी वालिया यांनी जोशात खेळ केला. (फोटो योगेन शाह Instagram)

अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, इशान खट्टर, अर्जुन कपूर यांनी एक दिवसाचं शूटिंग बाजूला ठेवून या सामन्यात भाग घेतला. (फोटो योगेन शाह Instagram)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2019 01:10 PM IST

ताज्या बातम्या