सुहानानंतर आता समोर आलाय जान्हवीचा हाॅट लूक

  • Share this:

मनीष मल्होत्रानं त्याचा 13वा रँप शो सादर केला. त्यावेळी सितारे जमी पर अशी परिस्थिती होती. सलमान आणि कतरिनाबरोबर अनेक सेलिब्रिटींनी लक्ष वेधून घेतलं होतं. आणि सर्वात सेक्सी आणि हाॅट दिसत होती ती जान्हवी कपूर.

यावेळी सारा अली खानचं वेगळंच रूप पाहायला मिळालं.

अभिनेत्री माधुरी दीक्षितनं साडीमध्ये रॅम्प वाॅक केला. मनीष आणि माधुरीची जुनी मैत्री. मनीष आणि बाॅलिवूड स्टार्सचे वेगळेच बंध आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी कुणीही स्टार रँप वाॅक करायला तयार होतो.

शो स्टाॅपर होती धडक अभिनेत्री जान्हवी कपूर. जान्हवी एकदम हाॅट आणि सेक्सी दिसत होती.

जान्हवीसोबत ईशान आणि खुशीही सर्वांचं लक्ष वेधून घेत होते.

सध्या धडक सुपरडुपर हिट ठरल्यानं जान्हवी आणि ईशान सध्या टाॅक आॅफ द टाऊन आहेत. फॅशन शोमध्ये या दोघांना सगळ्यांनीच शाबासकी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2018 03:09 PM IST

ताज्या बातम्या