PHOTOS : 'या' आहेत बाॅलिवूडच्या भावाबहिणीच्या हिट जोड्या

  • Share this:

बाॅलिवूड सिनेमात भावा-बहिणीच्या नात्याला नेहमीच वेगळं महत्त्व असतं. रक्षाबंधन हा सण अगदी सिनेमांमध्ये महत्त्वाचा असतो. अशाच काही बाॅलिवूडच्या भावाबहिणींवर टाकू या एक नजर

हम साथ साथ है सिनेमा कौटुंबिक होता. आणि त्यात भावाबहिणींची केमिस्ट्री चांगली खुलली होती.

शाहरूख खानचा जोश चांगलाच चालला होता. त्याच ऐश्वर्या राय बच्चन त्याची बहीण होती. ऐश्वर्यानं टाॅमबाॅईश भूमिका केली होती. आणि ही भावाबहिणींची जोडी चांगलीच गाजली होती.

दिल धडकने दो हाही एक फॅमिली ड्रामा होता. त्यातली रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्राची भावाबहिणीची जोडी लोकांना भावली होती. नात्यांच्या गर्दीत हे भाऊ-बहीण चांगलेच उठून दिसले.

जेनेलिया डिसुझा आणि प्रतिक बब्बर यांचं भावा-बहिणीचं नातं जाने तू या जाने नामध्ये एकदम झकास होतं.

Loading...

ऐश्वर्या राय बच्चन आणि रणदीप हुडा यांच्यावरच हा सिनेमा होता. भावावर जीवापाड प्रेम करणारी, त्याच्या सुटकेसाठी धडपडणारी बहीण ऐश्वर्यानं चांगली उभी केली होती.

भाग मिल्खा भाग सिनेमात फरहान खानच्या भूमिकेत होती त्याची बहीण दिव्या दत्त. आपल्या भावाला सर्वोपरीनं पाठिंबा देणारी.

जूही चावला आणि संजय सुरी यांचा हा सिनेमा एड्स जागृतीवरचा सिनेमा होता. यात दोघं बहीण-भाऊ बनले होते.

श्रेयस तळपदेचा इक्बाल सिनेमा हिट होता. एक मूकबधीर भारतीय क्रिकेट संघात आपलं स्थान नक्की करतो, त्याची गोष्ट होती. या इक्बालला त्याच्या बहिणीनं खूप प्रोत्साहन दिलं. भावाबहिणीची ही जोडी कायम लक्षात राहिली.

देवानंद आणि झीनत अमान यांची दम मारो दम सिनेमातली भावाबहिणीची जोडी कायमच एव्हरग्रीन राहिली. भावाचं बहिणीवरचं प्रेम तर ऐतिहासिक ठरलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2018 12:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...