Home /News /entertainment /

राखी सावंतने न केली भलतीच डिमांड, नेटकरी मात्र कोमात

राखी सावंतने न केली भलतीच डिमांड, नेटकरी मात्र कोमात

सध्या राखीचा (Rakhi Sawant latest video) हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. तिनं या व्हिडिओमधून चाहत्यांकडे अशी एक मागणी केली आहे, ज्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.

  मुंबई, 27 मार्च- ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) फक्त स्क्रीनवरच नाही तर सोशल मीडिवर देखील मनोरंजन करत असते. तिचे व्हिडिओ खूपच फनी असतात. प्रत्येकवेळी ती काहीना काही नवीन करत असते. राखी सावंतनं नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या राखीचा   (Rakhi Sawant latest video) हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. तिनं या व्हिडिओमधून चाहत्यांकडे अशी एक मागणी केली आहे, ज्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. चाहत्यांकडे केली अशी काही डिमांड राखी सावंत या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे की, माझ्या आयडीवर मला हार्ट पाठवू नका तर किडनी पाठवा किडनी... कारण मला आयफोन घ्यायचा आहे. तोही. तोही नवीन आयफोन 13 Pro...त्यामुळे लगेच किडनी पाठवा. राखी सावंतने हा व्हिडिओ स्वताहा व्हिडिओ शूट केला. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहते फनी कमेंट करत आहेत. वाचा-HBD: 5 वर्षाचं भांडण प्रेमात बदललं; वाचा रामचरण आणि पत्नी उपासनाची Lovestory यापूर्वी राखी सावंतने (Rakhi Sawant) एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये ती शॉर्ट ड्रेस घातलेली दिसत होती. ती कोचवरून बसून हॉट पोझ देताना दिसली होती. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. तिच्या लुकची चांगलीच चर्चा झाली.
  नवरा रितेशपासून वेगळं होण्याचा घेतला निर्णय राखी सावंतनं (Rakhi Sawant) नुकताच नवरा रितेशपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडिया पोस्ट करत तिनं याबद्दल माहिती दिली होती. काही दिवसापूर्वी राखी सावंतने एका मुलाखतीत राखी सावंत रितेशपासून वेगळं झाल्याचे सांगितलं आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Rakhi sawant

  पुढील बातम्या