राखी सावंतचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. मात्र हा फोटो जुना आहे सध्याचा आहे हे सांगता येणं कठीण आहे. या फोटोमध्ये राखी पिंक बिकिनीमध्ये दिसत आहे. तिनं केसात लाल रंगाची फुलं लावली आहेत. तसेच स्टायलिश सनग्लासेस सुद्धा घातले आहेत. राखीचा हा अंदाज तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. विकी कौशल झाला आहे स्लीप पॅरालिसिसची शिकार, शेअर केला आजाराचा धक्कादायक अनुभव राखी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती नेहमीच फोटो किंवा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. अलिकडेच तिनं शाहरुख खानसोबत व्हिडीओ कॉलवर बोलतानाचा स्क्रिनशॉट शेअर केला होता. ज्याला अनेकांनी फेक फोटो असल्याचं म्हटलं होतं. याशिवाय ती लग्नाच्या वृत्तामुळे मागच्या वर्षापासून बरीच चर्चेत आहे. संजय दत्तची पहिली पत्नी दिसायची एवढी सुंदर, मुलगी त्रिशालानं शेअर केला PhotoView this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Rakhi sawant