S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज
  • VIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज

    News18 Lokmat | Published On: Nov 17, 2018 05:00 PM IST | Updated On: Nov 17, 2018 05:01 PM IST

    काही दिवसांपूर्वी कुस्ती खेळताना जखमी झालेली अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. रेबल या विदेशी कुस्तीपटूने राखी सावंतला कुस्तीमध्ये उचलून आपटलं होतं. यामध्ये राखीला गंभीर दुखापत झाली होती. तसंच तिला रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. 'मी आता पूर्णपणे बरी झाली असून पुन्हा एकदा विदेशी कुस्तीपटू रेबल हिला आव्हान देणार आहे', असं राखी आता म्हणते आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close