मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘मी गेले तर अफेअर होईल’; राखी सावंत पडली विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात

‘मी गेले तर अफेअर होईल’; राखी सावंत पडली विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात

खतरोंके खिलाडी शोच केप टाउन मध्ये जोरदार शुटींग सुरू आहे. पण राखीने आता एक खुलासा करत सांगितलं आहे की, तिला खतरोंके खिलाडी मधून वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर आली होती. पण तिने ती ऑफर नाकारली आहे. व त्यामागचं कारण तिने अभिनेत्री रुबिना धिलैक (Rubina Dhilaik) हे सांगितलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News Digital

मुंबई 21 मे: ड्रामा क्वीन राखी सांवत (Rakhi Sawant) सध्या रोजच चर्चेत आहे. तर बिग बॉस (Big Boss) नंतर राखी सतत मीडिया मध्ये सक्रिय आहे. या लॉकडाउन काळातही राखी अनेकदा बाहेर दिसते. कधी भाजी आणण्यासाठी तर कधी कॉफी पिण्यासाठी. यावेळी तिने खतरोंके खिलाडी (Khatron Ke Khiladi) शो विषयी काही माहिती दिली. इतकच नव्हे तर विनर कोण हेणार हेही तिने जाहीर केलं आहे.

खतरोंके खिलाडी शोच केप टाउन मध्ये जोरदार शुटींग सुरू आहे. रोजच सेट वरील नवनवीन फोटो पाहायला मिळत आहेत. पण राखीने आता एक खुलासा करत सांगितलं आहे की, तिला खतरोंके खिलाडी मधून वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर आली होती. पण तिने ती ऑफर नाकारली आहे. व त्यामागचं कारण तिने अभिनेत्री रुबिना धिलैक (Rubina Dhilaik) हे सांगितलं आहे.

आई-वडिलांनी केली प्रसिद्ध दिग्दर्शकाची हत्या; तुकडे करुन टाकले कचऱ्याच्या पिशवीत

राखी म्हणाली रुबीना तिथे नाही मग माझं अफेअर झालं तर. राखीने आपल्या नेहमीच्या शैलित हटके आणि मजेशीर अशी उत्तर दिली. दरम्यान बिगबॉस मधील रुबिना धिलैकचा पती अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) आणि राखी सावंत यांच्यातील फ्लर्टिंग प्रेक्षकांना विशेष आवडलं होतं. तर त्यांच्या या हटके जोडीला पसंत केलं जायचं. पण नंतर त्यांनी हे फक्त प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी होतं हे ही स्पष्ट केलं होत.  त्यामुळे आता परत ती खतरोंके खिलाडी मध्ये गेली तर पुन्हा अभिनव सोबत अफेअर होइल अंस राखी म्हणाली.

" isDesktop="true" id="553709" >

तर पुढे ती म्हणाली तिथेही कबाब मे हड्डी आहे. तांबोळी (Nikki Tamboli) तिची नजर अभिनववर आहे मला काही माहिती नाही का अभिनव खूप चार्मिंग आणि चांगला मुलगा आहे. पुढे राखीने विनर कोण होणार हे ही सांगितलं ती म्हणाली, अभिनव किंवा अर्जून बिजलानीच (Arjun Bijlani) विनर होणार. जास्तीत जास्त शक्यता हि अर्जूनचीच आहे असही ती म्हणाली. तेव्हा आता राखीची ही भविष्यवानी खरी होते पाहणं रंजक ठरेल.

First published:

Tags: Big boss, Entertainment, Rakhi sawant