माइंड इट...थलाइवा वडाळ्यात !, चाहत्यांच्या उड्या...

  • Share this:

सुपरस्टार रजनीकांत आपल्या आगामी चित्रपट 'काला करिकालन'च्या शुटिंगसाठी वडाळ्यात पोहोचला होता. त्यावेळी या सुपरस्टारला पाहण्यासाठी चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 29, 2017 10:00 PM IST

ताज्या बातम्या