हा 'न्यूटन' ईव्हीएम मशीन घेऊन का पळतोय?

हा 'न्यूटन' ईव्हीएम मशीन घेऊन का पळतोय?

या सिनेमातल्या राजकुमारच्या व्यक्तिरेखेला स्वत:च्या सिद्धांतावर सगळी व्यवस्थाच बदलायची आहे. 'न्यूटन' अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवलाय. सिनेमाचं कौतुकही झालंय.

  • Share this:

30 आॅगस्ट : अभिनेता राजकुमार रावच्या 'न्यूटन'चा ट्रेलर रिलीज झालाय. अनेक भूमिका सशक्तपणे साकारणाऱ्या राजकुमारची न्यूटनमध्ये मुख्य भूमिका आहे.

या सिनेमातल्या राजकुमारच्या व्यक्तिरेखेला स्वत:च्या सिद्धांतावर सगळी व्यवस्थाच बदलायची आहे. 'न्यूटन' अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवलाय. सिनेमाचं कौतुकही झालंय.

ट्रेलरमध्ये मतदानाच्या प्रक्रियेवर प्रकाशझोत टाकलाय. या न्यूटनला हे सगळंच बदलायचंय. त्यात तो यशस्वी होतो का, हे कळेल 22सप्टेंबरला. सिनेमा 22 सप्टेंबरला रिलीज होतोय. तोपर्यंत पाहा हा ट्रेलर.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2017 05:09 PM IST

ताज्या बातम्या