...'या' अभिनेत्याला तुम्ही ओळखला का ?

...'या' अभिनेत्याला तुम्ही ओळखला का ?

अभिनेता राजकुमार राव राबतामध्ये एक भूमिका करतोय. या व्यक्तिरेखेचं वय आहे 324 वर्षं.

  • Share this:

21 एप्रिल : अभिनेता राजकुमार राव राबतामध्ये एक भूमिका करतोय. या व्यक्तिरेखेचं वय आहे 324 वर्षं...त्यामुळेच राजकुमारचा असा मेक अप करण्यात आलाय की तो राजकुमार आहे की नाही हे ओळखता येणार नाही.

आधुनिक मेक अप तंत्रत्रानानं हा लूक त्याला देण्यात आलाय. सुशांतच्या 16 लूक टेस्ट झाल्या..त्यातून हा लूक निवडण्यात आला.शूटिंगच्या आधी त्याला 5 ते 6 तास मेक-अपला लागायचे. हॉलिवूडच्या एका कंपनीला हे काम देण्यात आलं होतं.

राबतामध्ये सुशांत सिंह राजपूत आणि क्रिती सॅननच्या प्रमुख भूमिका आहेत. तर दिनेश विजन  दिग्दर्शक आहे.

And here is my Guest appearance from #Raabta.Thank you @georgetroester and our very own #DirtyhandsStudio

A post shared by Raj Kummar Rao (@rajkummar_rao) on

First published: April 21, 2017, 7:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading