रजनीकांतची 'काला'मधली थॉर जीप संग्रहालयात

रजनीकांत यांनी त्यांच्या काला या सिनेमात वापरलेली थॉर जीप आता महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्या संग्रहालयात ठेवली जाणार आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 11, 2018 05:33 PM IST

रजनीकांतची 'काला'मधली थॉर जीप संग्रहालयात

मुंबई, 11 जून : रजनीकांत यांनी त्यांच्या काला या सिनेमात वापरलेली थॉर जीप आता महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्या संग्रहालयात ठेवली जाणार आहे. या जीपचा वापर रजनीकांत यांनी त्यांच्या सिनेमात करावा अशी विनंती महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महेंद्रा यांनी त्यांना केली होती.

त्यानंतर धनुषने ही मागणी मान्य करून काला सिनेमात ही गाडी वापरली. त्याचा पोस्टरमध्येही वापर करण्यात आला. यानंतर ही गाडी थेट कंपनीच्या चेन्नईमधील संग्रहालयात ठेवली जाणारे.

गेल्या शुक्रवारी रिलीज झालेल्या काला सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. धारावीतल्या डाॅनची ही कथा लोकांना आवडतेय. आणि रजनीचा चमत्कारही पाहायला मिळतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2018 05:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...