लाल बटण आॅन आहे ना रे, विचारतायत रजनीकांत!

लाल बटण आॅन आहे ना रे, विचारतायत रजनीकांत!

रजनीकांत यांचा सेल्फी व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. सध्या ते अमेरिकेत आहे.

  • Share this:

06 जुलै : रजनीकांत यांचा सेल्फी व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. सध्या ते अमेरिकेत आहे. तिथे एका  कारमध्ये ते बसलेत. आणि हा सेल्फी व्हिडिओ काढलाय.

रजनीकांत यांची सेल्फी व्हिडिओ शूट करण्याची ही पहिलीच वेळ असावी. कारण लाल बटण ऑन आहे ना रे, असं ते व्हिडिओ सुरू झाल्यावर गाडी चालवणाऱ्याला निरागसपणे विचारतात. हे फॅन्सना अतिशय आवडलंय.

अमेरिकेत ते वैद्यकीय तपासणीसाठी गेलेत. महिन्याअखेरीस ते मायदेशी परततील.

First published: July 6, 2017, 3:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading