मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /ढाले- पाटलांच्या 'ही' व्यक्ती करणार अपर्णाचा खून? Raja Rani Chi Jodi पुन्हा नव्या संकटात...

ढाले- पाटलांच्या 'ही' व्यक्ती करणार अपर्णाचा खून? Raja Rani Chi Jodi पुन्हा नव्या संकटात...

ढाले- पाटील यांच्या (Raja Rani Chi Ga Jodi ) घरामध्ये अपर्णाच्या पुन्हा एकदा येण्याने घरातला माहोल ताणतणावाचा झाला आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसते आहे अपर्णा कुसुमावती यांना धमकी देते आहे. आता त्याचे परिणाम तिला भोगावे लागणार?

पुढे वाचा ...

मुंबई, 27 सप्टेंबर 2021 ;   ढाले- पाटील यांच्या (Raja Rani Chi Ga Jodi ) घरामध्ये अपर्णाच्या पुन्हा एकदा येण्याने घरातला माहोल ताणतणावाचा झाला आहे. अपर्णाच्या स्वभावाचा त्रास सगळ्यांना होऊ लागला असून सुजित सोबतच घरातील सगळ्यांच्या डोक्यावर येऊन ती बसली. तरीदेखील संजू – रणजीत (Sanjivani And Ranjit )त्यामधून मार्ग काढत आहेत. अपर्णाच्या धमक्या काही कमी होत नसल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे पंजाबराव, राजश्री आणि दादासाहेब यांची  (Raja Rani Chi Ga Jodi  latest Update)कटकारस्थानं काही थांबत नाहीत.

दादासाहेब व राजश्री देखील काहीतरी कटकारस्थान करत आहेत यावर संजूला संशय आहे ?  संजू - रणजीत समोर नवीन संकटी उभी रहात आहेत. ढाले  - पाटील कुटुंबाविरोधात कटकारास्थान रचली जातात पण आजवर संजूने खंबीरपणे रणजीतच्या साथीने त्यावर मात केली आहे. अपर्णाच्या वागणुकीने आता तिचाच घात तर नाही ना होणार ? असं कुठेतरी वाटू लागलं आहे. अपर्णा राजश्रीला पैसे मागणार असून ते कुसुमावती आणि संजूला कळणार आहे. यावर उपाय म्हणून कुसुमावती संजूला सांगणार आहे, मी बघते अपर्णाचं काय करायचे. दुसरीकडे मोना आणि अपर्णामध्ये बाचाबाची होणार आहे. ज्यामध्ये अपर्णा मोनाला खूप काही सुनावणार आहे.

मोना रागाने अपर्णाला कानाखाली मारणार आहे. ज्यानंतर अपर्णा सुजितला धमकणार आहे. हे सगळं झाल्यानंतर एकीकडे आईसाहेब आणि दुसरीकडे सुजित अपर्णाला भेटायला निघणार आहेत. पण, जेव्हा संजू आणि रणजीत पोहचतात तेव्हा अपर्णाचा मृत्यू झालेला दोघांना दिसणार आहे.

वाचा :  सोनाली कुलकर्णीच्या Reel एक्सप्रेशन्स पाहून नॅशनल क्रशलाही विसराल...

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसते आहे अपर्णा कुसुमावती यांना धमकी देते आहे. आता त्याचे परिणाम तिला भोगावे लागणार ? कुसुमावती अपर्णाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार ? सुजित अपर्णाला काय सांगणार ? कोणावर येणार अपर्णाच्या खुनाचा संशय ?  या सर्व प्रश्नाची उत्तर पाहिजे राजा रानीची गं जोडी या मालिकेच्या येणाऱ्या भागात मिळणार आहेत.

First published:

Tags: Colors marathi, Marathi entertainment, Tv serial