• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘शिल्पा शेट्टीला आवडतात अश्लील व्हिडीओ’; शर्लिन चोप्राचा खळबळजनक दावा

‘शिल्पा शेट्टीला आवडतात अश्लील व्हिडीओ’; शर्लिन चोप्राचा खळबळजनक दावा

राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात सतत नवनवे खुलासे होत आहेत. (Raj Kundra Pornography Case) चौकशीदरम्यान दररोज नवनवी माहिती समोर येत आहे.

 • Share this:
  मुंबई 7 ऑगस्ट: राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात सतत नवनवे खुलासे होत आहेत. (Raj Kundra Pornography Case) चौकशीदरम्यान दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. त्यामुळे कोर्टाने कुंद्राच्या कोठडीत आणखी वाढ केली आहे. दरम्यान या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचने अभिनेत्री शर्लिन चोप्राची (Sherlyn Chopra) देखील चौकशी केली. (Mumbai Crime Branch)160 सीआरपीसी अंतर्गत तब्बल 8 तास तिची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान तिने अनेक खळबळजन खुलासे केला. अन् यातील सर्वात मोठा खुलासा म्हणजे शिल्पा शेट्टीला (Shilpa Shetty) तिचे व्हिडीओ प्रचंड आवडत होते. हनी सिंग ते हृतिक रोशन; हे आहेत हाय प्रोफाईल घटस्फोट, मोजावी लागली मोठी रक्कम मुंबई क्राईम ब्रांचकडे जबाब नोंदवल्यानंतर शर्लिनने इंडिया टुडेला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने चौकशीदरम्यान केलेल्या प्रश्नांवर भाष्य केलं. ती म्हणाली, “शिल्पा शेट्टीला माझे व्हिडीओ आवडतात असं सांगून माझी दिशाभूल करण्यात आली. राज माझा मेंटॉर होता. त्याने अनेक खोटी वचनं देऊन मला फसवलंय. जेव्हा तुम्ही शिल्पा शेट्टी सारख्या लोकांकडून प्रेरित होतात, तेव्हा तुम्हाला समजत नाही की काय बरोबर आहे आणि काय चूकीच आहे. जेव्हा असे व्हिडिओ बनवल्याबद्दल माझे कौतुक झाले, तेव्हा मला असे आणखी व्हिडीओ करण्याची प्रेरणा मिळाली.” मात्र शर्लिनचे हे आरोप शिल्पाने साफ फेटाळून लावले आहेत. तिला शर्लिनबद्दल काहीच माहित नाही असं स्पष्टीकरण तिने दिलं. देवमाणूस: चंदाच्या हाती लागणार वाड्यातील डेड बॉडीज; अखेर डॉक्टरचा होणार पर्दाफाश राज कुंद्रा कसा करायचा Pornography बिझनेस? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज लंडनमधील केनरिन नामक एका कंपनीसाठी या पॉर्नपटांची निर्मिती करतो. ही कंपनी भारतात हॉटशॉट नावाचं एक अॅप चालवते. या अॅपवर इतर OTT प्लॅटफॉर्मप्रमाणे महिन्याचं वगैरे सबस्क्रिप्शन मिळत नाही. तर प्रेक्षकांना प्रत्येक चित्रपट किंवा सीरिजसाठी वेगळे पैसे द्यावे लागतात. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार राजने या अॅपवरील अश्लील व्हिडीओंच्या माध्यमातून जवळपास 500 कोटी रुपयांचा नफा आतापर्यंत मिळवला आहे. इंटरनेटवर हजारो पॉर्न वेबसाईट कार्यरत आहेत. गुगलच्या एका सर्वेनुसार भारतातील इंटरनेट युजर सरासरी 8 मिनिटं 23 सेकंद अशा वेब साईटवर घालवतो. या पार्श्वभूमीवर हॉटशॉटने कमी वेळात मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईबर्स मिळवले होते. अन् त्यामधून नफा देखील कोट्यवधींचा मिळत होता.
  Published by:Mandar Gurav
  First published: