'मजा डबल करने आ रही हूँ', सनी लिओनीने शेअर केला VIDEO

'मजा डबल करने आ रही हूँ', सनी लिओनीने शेअर केला VIDEO

सनी लिओनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 28 नोव्हेंबर : बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी पुन्हा एकदा रागिनी एमएमएस रिटर्न 2 मध्ये दिसणार आहे. सनी लिओनीने यासिनेमाचं प्रमोशन करताना एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याआधीही तिने अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. व्हिडिओ शेअर करताना सनीने म्हटलं होतं की, सनीशिवाय #RaginiMMSReturns ?? होऊच शकत नाही.

सनीने प्रत्येक व्हिडिओ शेअर करताना काही कॅप्शन दिले आहेत. त्यामध्ये 'सो मच चमक, सो मच धमक, लेकिन असली मजा तो तब आएगा जब इस चमक में थोड़ा-सा नमक होगा.' असा कॅप्शन देऊन एक व्हिडिओ शेअर केला होता.

Oops Moment : पॉप सिंगरचा लाइव्ह कॉनसर्टमधील VIDEO VIRAL

त्याशिवाय 'चमक का मजा डबल करने के लिए मैं आ रही हूं.' असं म्हणत एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. त्याआधी तिने 'सनी के बिना रागिनी, नो वे..' असं म्हणत रागिनीच्या सीरीजमध्ये आपणच पुन्हा असणार आहे हे स्पष्ट केलं होतं.

सनी लिओनी लवकरच वेब सीरिज रागिनी एमएमएस रिटर्न्स मध्ये दिसणार आहे. हा या वेब सीरिजचा दुसरा भाग आहे. या भागात वरुण सूद आणि दिव्या अग्रवाल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सनीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती नुकतीच ‘मोतीचूर चकनाचूर’च्या एका गाण्यात दिसली होती. याशिवाय ती सोशल मीडिया खूप सक्रिय असते. ती नेहमीच तिचे आणि तिच्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेर करत असते.

‘पानीपत’च्या अडचणी वाढल्या, पेशव्यांसहित 48 सरदारांचे वारसदार पोहोचले कोर्टात

VIDEO : घागरा न घालताच सेटवर पोहोचली अभिनेत्री, दिग्दर्शकानं करुन दिली आठवण

======================================================================================

Published by: Megha Jethe
First published: November 28, 2019, 8:44 AM IST

ताज्या बातम्या