गुरू-शनायासाठी राधिका घेते 'हा' मोठा निर्णय

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत आता बऱ्याच घडामोडी घडतायत. गुरू तर शनायासाठी वेडाच झालाय. पण तरीही राधिकानं एक मोठा निर्णय घेतलाय.

  • Share this:

सध्या 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत मोठे कठीण प्रसंग सुरू आहेत. गुरूनं शनायाशी देवळात लग्न तर केलंय. पण तो अजूनी राधिकाकडे राहतोय. आता राधिका काय करणार हा मोठा प्रश्न आहे.

राधिकाचा मित्र सौमित्र राधिकाला सल्ला देतो की तू पोलिसात रितसर तक्रार कर म्हणून. कारण पहिली बायको असताना दुसरं लग्न हा गुन्हा आहे. पण राधिका त्याला जे उत्तर देते, ते धक्कादायक आहे.

राधिका त्याला सांगते की माझं गुरूवर प्रेम आहे. माझं पहिलं प्रेम. जे कधी विसरता येणार नाही. मी गुरूला परत मिळवेन, असं ती सौमित्रला सांगते.

आता राधिकाचा संघर्ष सुरू झालाय. नवा संघर्ष. त्यात ती जिंकतेय की पुन्हा गमावतेय हे लवकरच कळेल.

गुरूनं नोकरीत राजीनामा दिलाय. घरदार सोडून तो शनायाकडे आलाय. शनायाच्या आईला हे फारसं पसंत नाहीय. कारण तिला गुरूचा पैसा हवाय.

या महाएपिसोडमध्ये गुरू शनायाला घेऊन पळून जातो. राधिका किंवा तिची आई या कोणालाच मागमुस लागू न देता. भटजींना बोलवून दोघांच्या लग्नाचे विधी सुरू होतात.

लग्नाचे फेरेही घ्यायला सुरुवात होते. तीन फेरे घेतल्यावर तिथे अचानक येते राधिका. घटस्फोट न झाल्यामुळे कायद्यानं दोघं लग्न करू शकत नाहीतच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2019 08:29 PM IST

ताज्या बातम्या