राधिका आपटे बोल्ड लूकमध्ये, सोशल मीडियावर झाली ट्रोल

राधिका अापटे सध्या फोटो शूटमध्ये बिझी आहे. तिनं तिच्या अकाऊंटवर एक बोल्ड फोटो शेअर केलाय. त्यावर खूप टीका सुरू आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 23, 2019 10:18 AM IST

राधिका आपटे बोल्ड लूकमध्ये, सोशल मीडियावर झाली ट्रोल

अभिनेत्री राधिका आपटे नेहमीच आपल्या बोल्ड फोटोज आणि व्यक्तिरेखांसाठी लोकप्रिय आहे. तिच्या पार्च्ड सिनेमातल्या इंटिमेट दृश्याची खूपच चर्चा झाली होती.

अक्षय कुमारच्या पॅडमॅन सिनेमात ती होती. अक्षयबरोबर तिच्या भूमिकेचंही कौतुक झालं होतं.

राधिका अापटे सध्या फोटो शूटमध्ये बिझी आहे. तिनं तिच्या अकाऊंटवर एक बोल्ड फोटो शेअर केलाय.

Loading...

तिच्या बोल्ड फोटोमुळे ती सोशल मीडियावर ट्रोल झालीय.

राधिका आपटेला अशा टीकेची सवय आहे. कधी एखाद्या शाॅटमुळे तर कधी बोल्ड फोटोमुळे ती नेहमीच ट्रोल होतेय.

इरफान खानचा इंग्लिश मीडियमचा सिक्वल येणार आहे. त्यात राधिका आपटेची भूमिका असेल, अशी चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2019 10:18 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...