आर माधवनच्या मुलानं केली अशी कमाल की, बाकी स्टार किड्सनी घ्यावा त्याचा आदर्श

आर माधवनचा मुलगासुद्धा इतर स्टार किड्सप्रमाणे अभिनय क्षेत्रात पाऊल टाकेल असं सर्वांना वाटत होतं. मात्र त्यानं वेगळं क्षेत्र निवडलं आहे.

  • Share this:

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेता आर माधवननं अभियनय क्षेत्रात बरंच नाव कमावलं आहे. त्याच्या मागोमाग त्याचा मुलगासुद्धा इतर स्टार किड्सप्रमाणे अभिनय क्षेत्रात पाऊल टाकेल असं सर्वांना वाटत होतं.

माधवनचा मुलगा वेदांतनं मात्र या सर्वाला फाटा देत वेगळंच क्षेत्र निवडलं. वेदांत बॉलिवूड नाही तर क्रिडा क्षेत्रात नशीब आजमावत आहे.

वेदांतनं जलतारण स्पर्धेत अशी कमाल केली आहे की, त्याचा आदर्श बाकीच्या स्टार किड्सनी सुद्धा घ्यायला हवा. वेदांत आता सर्व स्टार किड्ससाठी एक चांगलं उदाहरण बनला आहे.

नुकतच वेदांतनं ज्युनिअर नॅशनल स्विम मीटमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे. वेदांतच्या या यशानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या स्पर्धेत वेदांतनं एकूण चार पदक जिंकली. ज्यात 3 सुवर्ण आणि 1 रौप्य पदकाचा समावेश आहे.

माधवननं आपल्या मुलाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत त्याचं अभिनंदन केलं आहे. यासोबतच वेदांत आता एशियन गेम्सची तयारी करत असल्याचीही माहिती माधवननं दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 07:31 PM IST

ताज्या बातम्या