
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) ही तिच्या अभिनयाप्रमाणेच सौंदर्यवतीही आहे. तिचे पारंपरिक लूक विशेष लक्ष वेधून घेत आहेत. पाहा जुई सध्या काय करतेय.

जुई सध्या जास्त मालिकांमध्ये दिसत नसली तरीही तिची फॅनफॉलोइंग चांगली आहे.

जुईला पुढचं पाऊल या मालिकेने विशेष ओळख मिळवून दिली होती.

मालिकेतील तिची सोज्वळ सुनेची, केसात गजरा माळलेली आदर्श सुनेची भूमिका अनेकांना भावली होती.

कल्याणी हे पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

जुईने बाजीराव मस्तानी या मालिकेपासून आपल्या करिअर ला सुरुवात केली होती.

त्यानंतर जुई अनेक मालिकांमध्ये झळकली होती, त्यात माझिया प्रियाला प्रित कळेना, तुझवीन सख्यारे या मालिकांचाही समावेश आहे.

जूई बिग ब़स मराठीच्या पहिल्या पर्वात देखिल दिसली होती.

काळ्या रंगाच्या गाउन मध्ये जुई अतिशय सुंदर दिसत आहे.

जुई सोशल मीडियावर सक्रिय दिसते. तिची मोठी फॅनफॉलोइंग आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.