बिग बॉसमध्ये प्रियांका चोप्राची डुप्लिकेट?

बिग बॉसमध्ये प्रियांका चोप्राची डुप्लिकेट?

प्रियांकाच्या या डुप्लिकेटचे नाव नवप्रीत बांगा आहे. नवप्रीत ही कॅनेडाची एक फिटनेस व्हिडिओ ब्लॉगर आहे.

  • Share this:

2 ऑगस्ट: लवकरच येणाऱ्या बिग बॉसच्या 11व्या सिझनची सध्या भरपूर चर्चा चालली आहे. या सिझनमध्ये कोण काम करणार याची खूप उत्सुकता लागली आहे, काही सूत्रांनुसार प्रियांका चोप्राची डुप्लिकेट या बिग बॉसच्या सिझनमध्ये दिसणार आहे.

प्रियांकाच्या या डुप्लिकेटचे नाव नवप्रीत बांगा आहे. नवप्रीत ही कॅनेडाची एक फिटनेस व्हिडिओ ब्लॉगर आहे. नवप्रीत हिचं वय 22 असून ती एक वेट लिफ्टर पण आहे. तिने यावर अजून तरी काहीही खुलासा केलेला नाही.

बिग बॉसच्या पार्टिसिपन्टसची फायनल लिस्ट 11 ऑक्टोबरला जाहीर होईल. तसंच रिया सेन , नंदीश संधू, मिष्टी मुखर्जी आणि अचिंत कौर हेही दिसू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2017 01:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading