न्यूयाॅर्कमध्ये प्रियांकानं खरेदी केलं स्वत:चं घर

न्यूयाॅर्कमध्ये प्रियांकानं खरेदी केलं स्वत:चं घर

हे नवं घर 4 बेडरूम्सचं आहे. तिच्या या नव्या घरातील खिडकीमधून न्यूयॉर्कचं खास दृश्य देखील पाहायला मिळतंय.

  • Share this:

09 नोव्हेंबर : देसी गर्ल प्रियांका चोप्राने नाताळआधी स्वत:लाच एक खास भेटवस्तू दिलीये. पीसीने चक्क न्यूयॉर्कमध्येच एक अलिशान घर खरेदी केलंय. प्रियांकाने या नव्या घराचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केलेत.

हे नवं घर 4 बेडरूम्सचं आहे. तिच्या या नव्या घरातील खिडकीमधून न्यूयॉर्कचं खास दृश्य देखील पाहायला मिळतंय. पीसीने घराची सजावटही फारच साध्या पद्धतीची आणि आकर्षित करणारी आहे. तिचं हे नवं घर पाहून बॉलिवूडची ही देसी गर्ल परदेशात तर स्थायिक होणार का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय.

प्रियांका जास्तीत जास्त अमेरिकेतच काम करत असते. त्यामुळे तिला तिथं स्वत:चं हक्काचं घर हवंच होतं.

First published: November 9, 2017, 7:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading