सिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल

नुकतेच प्रियांकाचे सिगारेट ओढतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यावरून तिला नेटकऱ्यानी बरंच ट्रोल केलं.

  • Share this:

प्रियांकानं नुकताच 18 जुलैला तिचा 37 वाढदिवस साजरा केला. लग्नानंतरचा तिचा हा पहिलाच वाढदिवस असल्यांनं पती निकनं सेलिब्रेशनमध्ये कसलीच कसर सोडली नव्हती. या ठिकणी तिची बहीण आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा सुद्धा दिसली.

प्रियांकानं मियामीमध्ये वाढदिवसाचं ग्रँड सेलिब्रेशन केलं. पण वाढदिवसाच्या पार्टीनंतर व्हायरल झालेल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

नुकतेच प्रियांकाचे आई मधू चोप्रा आणि निक जोनससोबत सिगारेट ओढतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यावरून तिला नेटकऱ्यानी बरंच ट्रोल केलं.

सिगरेट ओढताना व्हायरल झालेल्या फोटोंनंतर आता प्रियांकाचे मियामी बीचवरील बिकिनी फोटो सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत.

प्रियांका नुकतीच मियामी बीचवर पिंक कलरच्या हाय वेस्ट बिकीनीमध्ये दिसली. तिचा हा फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. याआधीही प्रियांकाचे बिकीनी लुक सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

यावेळी प्रियांका जेटस्की राइड करताना स्पॉट झाली. तिचा हा लुक कोणत्याही अ‍ॅक्शन सिनेमापेक्षा कमी नव्हता.

याआधी सिगारेटच्या फोटोवरून नेटिझन्सनी प्रियांकाला तिच्याच दिवाळीला शेअर केलेल्या व्हिडिओची आठवण करुन दिली. तसेच अस्थमा झालेल्यांना सिगारेट ओढलेली चालते का असा प्रश्नही विचारला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2019 01:47 PM IST

ताज्या बातम्या