प्रियांकानं 'भारत' सोडल्यानंतर सलमाननं दिली पहिल्यांदा प्रतिक्रिया

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2018 01:07 PM IST

प्रियांकानं 'भारत' सोडल्यानंतर सलमाननं दिली पहिल्यांदा प्रतिक्रिया

सलमान खानच्या 'लव्हरात्री' सिनेमाचं ट्रेलर रिलीज झालं. त्यानिमित्तानं सलमाननं मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी प्रियांका चोप्राबद्दल त्याला प्रश्न विचारणार नाही, हे शक्यच नव्हतं.

ऐन वेळी प्रियांकानं 'भारत'ला गुडबाय केलं. नंतर आता तिच्या जागी कतरिनाही आली. पण सलमाननं प्रियांकाबद्दल नक्की काय म्हटलं?

सलमाननं खूप समजूतदार भूमिका घेतलीय. तो म्हणाला, 'आम्ही ऐकलंय, प्रियांका मोठा सिनेमा करायला जातेय. चांगलं आहे. आधी सांगितलं असतं तर आम्हीच तिला मोकळं केलं असतं.

खरं तर सलमान आणि प्रियांकाला एकत्र पाहायला रसिकांना आवडलं असतं. पण आता ते शक्य नाही. शो मस्ट गो आॅन. भारतचं शूटिंग जोरात सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2018 01:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...