कपड्यांमुळे प्रियांका चोप्रा आली पुन्हा चर्चेत, दिराच्या बर्थडे पार्टीत घातला ट्रान्सपरंट ड्रेस

जो जोनसची बर्थडे पार्टी न्यूयॉर्कमध्ये होती आणि या पार्टीसाठी बॉन्ड थीम ठेवण्यात आली होती त्यानुसार प्रियांका आणि निक मॅचिंग ब्लॅक कपड्यांमध्ये दिसले.

  • Share this:

अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे खूप चर्चेत असते. इव्हेंट असो व्हेकेशन असो वा मग बर्थडे पार्टी प्रियांका नेहमीच तिच्या हटके लुकमुळे सगळीकडे भाव खाऊन जाते.

आताही काहीसं असंच घडलं. प्रियांकाचा दीर जो जोनसचा वाढदिवस नुकताच धडाक्यात साजरा झाला. मात्र यावेळी जोच्या बर्थडे पार्टीपेक्षा प्रियांकाच्या ड्रेसचीच चर्चा जास्त रंगली.

जो जोनसची बर्थडे पार्टी न्यूयॉर्कमध्ये होती आणि या पार्टीसाठी बॉन्ड थीम ठेवण्यात आली होती त्यानुसार प्रियांका आणि निक मॅचिंग ब्लॅक कपड्यांमध्ये दिसले. पण त्यातही प्रियांकाच्या ड्रेसवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.

या पार्टीसाठी प्रियांकानं ब्लॅक कलरचा ट्रान्सपरंट ड्रेस घातला होता. तर निकसुद्धा मॅचिंग ब्लॅक सूमध्ये दिसला.

जो जोनसच्या बर्थडे पार्टीतील प्रियांकाचा हा ब्लॅक स्वॅग सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे याआधीच अशाच एका ट्रान्सपरंट ड्रेसमुळे ट्रोल झालेल्या प्रियांकाच्या या ड्रेसचं मात्र कौतुक केलं जात आहे.

आपल्या बर्थडे पार्टीसाठी जो जोनसनं ब्लॅक अँड व्हाइट सूटची निवड केली होती तर त्याची पत्नी सोफी टर्नर ब्लू कलरच्या हाय स्लिट ड्रेसमध्ये दिसली.

याशिवाय निकचा सर्वात मोठा भाऊ केविन जोनस आणि त्याची पत्नी डॅनिएले जोनस सुद्धा या पार्टीत सहभागी झाले होते.

प्रियांका आणि तिच्या दोन्ही जावांमध्ये नेहमीच खास बॉन्डिंग पाहायला मिळतं. त्या नेहमीच एकमेकींच्या बहीणींप्रमाणे एंजॉय करताना दिसतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 04:43 PM IST

ताज्या बातम्या