प्रियांका चोप्राने लपून कार पार्किंगमध्ये निक जोनसला केलं किस, PHOTO VIRAL

प्रियांका अनेकदा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर निकसोबतचे ‘कोझी’ फोटो शेअर करते.

  • Share this:

सध्या अनेक प्रसारमाध्यमांचं लक्ष प्रियांका चोप्रा आणि निक जोनसवर असतं. नुकताच प्रियांका आणि निकचा इंटीमेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे कार पार्किंगच्या इथे प्रियांका आणि निकच्या खासगी क्षणांचे फोटो कोणी तरी काढले.

या फोटोंमध्ये स्पष्ट दिसतं की, दोघंही हातात हात घालून फिरायला निघाले आहेत. या फोटोंना प्रियांकाच्या एका फॅन क्लबवरून शेअर करण्यात आलं. हा फोटो शेअर होताच अवघ्या काही मिनिटांत किसचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलं आहे.

प्रियांका आणि निकचे चाहते एवढे आहेत की ते कुठेही गेले तरी कॅमेऱ्या त्यांचा पाठलाग करत असतो. हे फोटो बेवर्ली हिल्स बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये घेतले आहेत.

प्रियांका आणि निकचा रोमान्स सोशल मीडियावर व्हायरल व्हायची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही दोघांचे अनेक इंटीमेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

प्रियांका अनेकदा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर निकसोबतचे ‘कोझी’ फोटो शेअर करते. प्रियांका आणि निकचा रोमान्स त्यांच्या चाहत्यांना फार आवडतो. व्हॅलेंटाइनच्या दिवशी प्रियांकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोघांचा फोटो शेअर केला होता.

नवीन वर्षाचं स्वागत करतानाही अशाच पद्धतीचा एक फोटो तिने शेअर केला होता. हे सर्व फोटो दोघांमधील जवळीक दाखवणारेच आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2019 04:45 PM IST

ताज्या बातम्या