News18 Lokmat

प्रियांकाच्या आई आणि सासूनं केला डान्स, व्हिडिओ व्हायरल

आता तर एक व्हिडिओ बाहेर आलाय. त्यात दोघी विहिणी डान्स करतायत. म्हणजे निकची आई आणि प्रियांकाची आई मधू चोप्रा पंजाबी गाण्यावर नाच करतायत.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2018 03:48 PM IST

प्रियांकाच्या आई आणि सासूनं केला डान्स, व्हिडिओ व्हायरल

मुंबई, 29 आॅगस्ट : प्रियांका चोप्रा आणि निकच्या साखरपुड्याचा कार्यक्रम होऊन तसे बरेच दिवस उलटले. निक पाठोपाठ प्रियांकाही अमेरिकेला परतली. पण रोज काही नवे फोटोज बाहेर येत असतात. आणि आता तर एक व्हिडिओ बाहेर आलाय. त्यात दोघी विहिणी डान्स करतायत. म्हणजे निकची आई आणि प्रियांकाची आई मधू चोप्रा पंजाबी गाण्यावर नाच करतायत.

Thank you @madhumalati for being patient with my lack of dance skills! I miss you. #engagementparty

A post shared by  Denise Jonas (@mamadjonas) on <time style=" font-family:Arial,sans-serif; font-size:14px; line-height:17px;" datetime="2018-08-29T01:14:2800:00">Aug 28, 2018 at 6:14pm PDT</time>

या व्हिडिओत दोघींची केमिस्ट्रीही छान जाणवतेय. निकच्या आईनं पंजाबी गाण्यावर ठेका धरलाय. या कार्यक्रमात निकचे आई-वडील पूर्ण देसी बनले होते. त्यांनी भारतीय पोशाख परिधान केला होता.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि हाॅलिवूड गायक निक जोन्सच्या साखरपुड्याचे रितीरिवाज संपन्न झाले. त्यांनी त्यांच्या नात्यावर आॅफिशियल मोहोर उमटवली. प्रियांकाच्या कुटुंबाच्या जवळच्या व्यक्तींकडून कळलेल्या माहितीनुसार लग्नाची तयारी सुरू झालीय. निकची इच्छा आहे, हे लग्न लवकरात लवकर व्हावं. मध्यंतरी त्यानं दिलेल्या मुलाखतीत त्याला लहान मुलं आवडतात असं म्हटलं होतं. कदाचित हा इशारा प्रियांकाकडे असू शकतो. असो. प्रियांकानं लग्नाच्या याद्या बनवायला सुरुवात केलीय.

असं म्हणतायत, प्रियांकाच्या लग्नात तिचे खास मित्र मेगन मार्कल आणि प्रिन्स हॅरी सामील होतील. प्रियांका आणि मेगन मार्कलची मैत्री सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे हे दोघं लग्नाला नक्की येतील. शिवाय ब्रिटिश राॅयल जोडीनं मित्रमैत्रिणीच्या लग्नाला जायचं नाही, असा काही प्रोटोकाॅल नाहीय.

Loading...

त्याबरोबर हाॅलिवूडचे इतर स्टार्सही लग्नाला उपस्थितीत असतील. पहिल्यांदाच बाॅलिवूडच्या लग्नात हाॅलिवूडची हजेरी पाहायला मिळणार आहे. बाॅलिवूड-हाॅलिवूडचा हा जलवा नक्कीच अनोखा असेल एवढं नक्की.

निक आणि प्रियांका यांच्यात 10 वर्षांचं अंतर आहे. निकला खरं तर प्रियांका मोठी असल्याने तिचा समजुतदारपणा जास्त आवडतो. तर प्रियांकालाही निकमध्ये तिला हवा तसा जोडीदार दिसलाय असं म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे इन्टाग्राम अकाऊंटवरूनही प्रियांकाच्या फोटोंवर कमेंट्स करत निकने त्याच्या प्रेमाचा इजहार करून टाकला होता.

VIDEO : नोकरीवरून काढून टाकलं होतं मनजीतला, आज पटकावले सुवर्णपदक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 29, 2018 03:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...