ग्लोबलस्टार प्रियांका चोप्राला आजही आहे ही 'मिडल क्लास' सवय, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

प्रियांकाचा 'द स्काय इज पिंक' सिनेमा नुकताच रिलीज झाला असून या सिनेमाला प्रेक्षकांसोबतच क्रिटिक्सच्याही खूपच चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

  • Share this:

बॉलिवूडची देसी गर्ल सध्या ग्लोबल स्टार झाली आहे. पण एवढा स्टारडम मिळूनही प्रियांका आपल्या देशाला विसरलेली नाही. देसी आचार विचार आजही तिच्या वागण्यातून दिसून येतात.

प्रियांका मागच्याच वर्षी अमेरिकन सिंगर निक जोनासशी लग्नाच्या बेडीत अडकली. लग्नानंतर प्रियांका परदेशात शिफ्ट झाली असली तरही ती अधूनमधून भारतात येत असते.

बॉलिवूडमध्ये येण्याआधी प्रियांका एक सर्वसमान्य मध्यमवर्गीय घरातली मुलगी होती. आज तिच्याकडे एवढा स्टारडम असला तरही प्रियांकाला अद्याप एक मिडलक्लास सवय आहे.

प्रियांकाचा 'द स्काय इज पिंक' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला तत्पुर्वी प्रियांकानं या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत स्वतःच्या या मिडलक्लास सवयीबद्दल खुलासा केला.

East India Comedy दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाला तिच्या या सवयीविषयी विचारण्यात आलं. त्यावर प्रियांका म्हणाली, 'मला माझ्या जेवणासोबत नेहमीच लोणचं लागतं. त्याशिवाय माझं जेवण पूर्ण होत नाही.'

प्रियांका सांगते, 'मला लोणचं खूप आवडतं. मी सॅन्डविचसोबतही लोणचं खाते. जर तुम्ही चीज सॅन्डविच खात असाल तर त्याच्यासोबत आंब्याचं लोणचं खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे. त्यात करून घरगुती आंब्याचं लोणचं सर्वात बेस्ट असतं.'

प्रियांका सांगते, 'मला लोणचं खूप आवडतं. मी सॅन्डविचसोबतही लोणचं खाते. जर तुम्ही चीज सॅन्डविच खात असाल तर त्याच्यासोबत आंब्याचं लोणचं खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे. त्यात करून घरगुती आंब्याचं लोणचं सर्वात बेस्ट असतं.'

प्रियांकाचा 'द स्काय इज पिंक' सिनेमा नुकताच रिलीज झाला असून या सिनेमाला प्रेक्षकांसोबतच क्रिटिक्सच्याही खूपच चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

प्रियांकाचा 'द स्काय इज पिंक' सिनेमा नुकताच रिलीज झाला असून या सिनेमाला प्रेक्षकांसोबतच क्रिटिक्सच्याही खूपच चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

या सिनेमाचं प्रमोशन प्रियांकानं भारतासोबत परदेशातही केलं. या सिनेमात प्रियांकासोबत फरहान अख्तर, झायरा वसीम आमि रोहित सराफ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2019 09:45 AM IST

ताज्या बातम्या