प्रियांका चोप्रा करतेय कुत्र्यांवर सिनेमा

प्रियांका चोप्रा करतेय कुत्र्यांवर सिनेमा

मराठी सिनेमानंतर देसी गर्ल प्रियांका चोप्रा आता लवकरच बॉलिवूड सिनेमाची निर्मिती करणारे. प्रियांकाची निर्मिती असणारा हा सिनेमा भटक्या कुत्र्यांवर आधारित असणार असल्याचं समजतंय.

  • Share this:

08 मार्च : मराठी सिनेमानंतर देसी गर्ल प्रियांका चोप्रा आता लवकरच बॉलिवूड सिनेमाची निर्मिती करणारे. प्रियांकाची निर्मिती असणारा हा सिनेमा भटक्या कुत्र्यांवर आधारित असणार असल्याचं समजतंय. लहान मुलांचा प्रेक्षक वर्ग लक्षात घेऊनच या सिनेमाची निर्मिती करण्यात येणारे.

सध्यातरी पीसी या सिनेमातील मुख्य अभिनेत्रीच्या शोधात आहे. एवढंच नव्हे तर अभिनेत्री आलिया भट्ट या सिनेमात काम करणार असल्याच्या देखील चर्चा आहेत. सिनेमाची कथा जर चांगली असेल तर स्क्रीन टायमिंग माझ्यासाठी महत्त्वाचं नसल्याचं आलियाने म्हटलं होतं. आता पीसी या सिनेमाची अधिकृत घोषणा कधी करणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय.

First published: March 8, 2018, 5:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading