निकच्या 'या' शर्टलेस फोटोंना ट्रोल करणाऱ्यांवर प्रियांका वैतागली, म्हणाली...

देसी गर्लसाठी तिच्या वाढदिवसानिमित्तची मायामी व्हेकेशन डोकेदुखी ठरली होती. तिचे रोमँटिक ते सिगारेटपर्यंत सर्वच फोटो वादग्रस्त ठरले होते. आता नवरा निकच्या या फोटोनं खळबळ उडाली. त्यावर वैतागून प्रियांका चोप्राने ही प्रतिक्रिया दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 13, 2019 09:40 PM IST

निकच्या 'या' शर्टलेस फोटोंना ट्रोल करणाऱ्यांवर प्रियांका वैतागली, म्हणाली...

प्रियांका चोप्रा वाढदिवसानिमित्तची मायामी व्हेकेशनला गेली आणि तिथूनच तिची डोकेदुखी सुरू झाली. तिच्या रोमँटिक फोटोंपासून ते सिगारेट ओढतानाच्या फोटोपर्यंत सर्वच फोटो वादग्रस्त ठरले होते. आता नवरा निकच्या या फोटोनं खळबळ उडाली.

 या फोटोमध्ये निक हँड शॉवर घेताना दिसत आहे. मात्र त्यांच्या चाहत्यांनी मात्र या फोटोमध्ये काही वेगळंच पाहिलं आहे. ज्यामुळे त्याला लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. या फोटोमधील निकची बॉडी पाहून नेटिझन्सनी त्याला आता तुझं बाबा होण्याचं वय झालं आहे असा टोला लगावला आहे.

प्रियांकाला मात्र ही टीका फार झोंबली असावी. तिनं एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत यावर नाराजी व्यक्त केली आहे. 'ज्याला जसं आवडतं तसं त्यानं जगावं, अशा मताचे आम्ही दोघं आहोत. आमच्या प्रत्येक गोष्टीवर कमेंट करायची असेल तर God Save Us' असं तिने म्हटलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पर्सनल फोटोंमुळे ट्रोल व्हायची प्रियांका-निकची ही पहिली वेळ नाही. प्रियांकाच्या वाढदिवसानिमित्त दोघे मायामीला सुट्टीसाठी गेले असतानाचे अनेक फोटो व्हायरल झाले आणि त्यावरून प्रियांका-निकला ट्रोलही करण्यात आलं.

'कोण काय म्हणतंय यामुळे माझ्यावर फरक पडत नाही. तसं लावून घेणारी मी मुलगी नाही. निकही नाही. आता लोकांना निकच्या शरीरावर मतं व्यक्त करायची असतील तर देवच रक्षण करो आमचं', असं ती उपरोधाने म्हणाली.

Loading...

अभिनेत्री प्रियांका चोप्रानं 18 जुलैला तिचा 37 वा वाढदिवस मायामीमध्ये साजरा केला. यावेळी तिच्या ड्रेस पासून ते केक पर्यंत सर्वच गोष्टींची चर्चा झाली. मात्र या व्हेकेशनचा व्हायरल झालेला प्रत्येक फोटो प्रियांकसाठी डोकेदुखी ठरला.

अभिनेत्री प्रियांका चोप्रानं 18 जुलैला तिचा 37 वा वाढदिवस मायामीमध्ये साजरा केला. यावेळी तिच्या ड्रेसपासून ते केकपर्यंत सर्वच गोष्टींची चर्चा झाली. मात्र या व्हेकेशनचा व्हायरल झालेला प्रत्येक फोटो प्रियांकसाठी डोकेदुखी ठरला.

प्रियांकानं नुकताच 18 जुलैला तिचा 37 वाढदिवस साजरा केला. लग्नानंतरचा तिचा हा पहिलाच वाढदिवस असल्यांनं पती निकनं सेलिब्रेशनमध्ये कसलीच कसर सोडली नव्हती. या ठिकणी तिची बहीण आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा सुद्धा दिसली.

प्रियांकानं नुकताच 18 जुलैला तिचा 37 वाढदिवस साजरा केला. लग्नानंतरचा तिचा हा पहिलाच वाढदिवस असल्यांनं पती निकनं सेलिब्रेशनमध्ये कसलीच कसर सोडली नव्हती. या ठिकणी तिची बहीण आणि अभिनेत्री परिणिती चोप्रासुद्धा दिसली.

प्रियांकानं मायामीमध्ये वाढदिवसाचं ग्रँड सेलिब्रेशन केलं. पण वाढदिवसाच्या पार्टीनंतर व्हायरल झालेल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

प्रियांका नुकतीच मायामी बीचवर पिंक कलरच्या हाय वेस्ट बिकीनीमध्ये दिसली. तिचा हा फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. याआधीही प्रियांकाचे बिकीनी लुक सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

यावेळी प्रियांका जेटस्की राइड करताना स्पॉट झाली. तिचा हा लुक कोणत्याही अ‍ॅक्शन सिनेमापेक्षा कमी नव्हता.

नुकतेच प्रियांकाचे आई मधू चोप्रा आणि निक जोनससोबत सिगारेट ओढतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यावरून तिला नेटकऱ्यानी बरंच ट्रोल केलं.

प्रियांकाचा बिकिनी लुक व्हायरल झाला आणि यावरुनही प्रियांकाला ट्रोल करण्यात आलं. पिंक कलरच्या बिकिनीवर प्रियांकानं त्याच कलरचे ग्लव्ह्स घातले होते. याला 50 दशकातील फॅशन म्हणत नेटकऱ्यांनी तिला टार्गेट केलं.

प्रियांका मायामीमध्ये एंजॉय करत असताना आसाममध्ये पूर आला होता. प्रियांका तिथली ब्रँड एम्बेसिडर आहे. त्यावरुनही ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. आसाममध्ये लोक नैसर्गिक संकटात सापडलेले असताना प्रियांका एंजॉय कसं करू शकते असं सर्वांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2019 08:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...