प्रियांका चोप्राचं न्यूयॉर्कमधलं आलिशान घर पाहिलंत का?

  • Share this:

हॉलिवूड आणि बॉलिवूड दोन्हीमध्ये रमणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा क्वांटिको या अमेरिकन सिरीजच्या शूटिंगसाठी न्यूयॉर्कमध्ये कोणत्या घरात राहत होती , याचे फोटो नुकतेच व्हायरल झाले आहेत. त्यामुळे प्रियांका चोप्राचं न्यूयॉर्कमधलं हे आलिशान घर सध्या बीटाऊनमध्ये चर्चेचा विषय झालाय. प्रियांका सोशल मीडियावर अनेक वेळा घरातले फोटो शेअर करत असते पण हे घर नेमकं कसं आहे आणि किती महागाचं आहे याचा उलगडा आता झालाय.

82 मजली आलिशान फ्लॅट्स असलेली इमारत

82 मजली आलिशान फ्लॅट्स असलेली इमारत

दोन बेडरूम असलेला प्रियांकाचा शानदार फ्लॅट

अपार्टमेंटमध्ये रूम सर्व्हिस, स्पा, स्वीमिंग पूल, लॉण्ड्री आणि बेबी सीटिंगसुद्धा

फ्लॅटची किंमत 30 कोटी रुपये

फ्लॅटची किंमत 30 कोटी रुपये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2018 02:59 PM IST

ताज्या बातम्या