Airport Diaries- प्रियांका चोप्रा अमेरिकेला रवाना, यावेळचा लुक होता थोडा वेगळा

प्रियांकाला अजूनही तिच्या नवऱ्यावरून सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. निक जोनसपेक्षा प्रियांका १० वर्षांनी मोठी आहे यावरूनच तिला ट्रोल केलं जातं.

News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2019 10:27 PM IST

Airport Diaries- प्रियांका चोप्रा अमेरिकेला रवाना, यावेळचा लुक होता थोडा वेगळा

मुंबईतील आपली कामं पूर्ण करून ग्लोबल दिवा प्रियांका चोप्रा पुन्हा अमेरिकेला रवाना झाली. नुकतीच ती एअरपोर्टवर दिसली.

प्रियांकाच्या आउटफिटबद्दल बोलायचं झालं तर यावेळी तिने बीज रंगाचा टॉप आणि त्याच रंगाचा स्कर्ट घातला होता. या कॉम्बिनेशनमध्ये ती फारच सुंदर दिसत होती. प्रियांकाने न्यूड रंगाचे हिल्स वापरून स्वतःचा लुक पूर्ण केला. यावेळीही प्रियांकाच्या या पेहरावापेक्षा तिच्या मंगळसूत्राकडेच साऱ्यांचं लक्ष होतं.

प्रियांकाला अजूनही तिच्या नवऱ्यावरून सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. निक जोनसपेक्षा प्रियांका १० वर्षांनी मोठी आहे यावरूनच तिला ट्रोल केलं जातं. याबद्दल बोलताना प्रियांका म्हणाली की, ‘अनेक लोक त्यांची निरर्थक मतं आम्हाला सांगत असतात. पण जेव्हा पुरुष वयाने मोठा असतो तेव्हा त्याबद्दल कोणीही काही बोलत नाही. उलट लोकं कौतुक करतात. हे फारच हास्यास्पद आहे.’

Loading...

प्रियांकाने नुकतंच द स्काय इज पिंक या तिच्या आगामी सिनेमाचं चित्रीकरण संपवलं. गुरुवारी रात्री प्रियांकाने बंबलसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. प्रियांका चोप्राचं हे डेटिंग अप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2019 10:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...