'देसी गर्ल' प्रियांकाने शेअर केले बिकनीतले फोटो

  • Share this:

'देसीगर्ल' प्रियांका चोप्रा सध्या 'बे वाॅच' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. सध्या ती मियामी इथं आहे. मियामीच्या समुद्रकिनाऱ्यावर प्रियांकाचे बिकेनीतले फोटो सोशलमीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. खुद्द तिने आपल्या 'इंस्टाग्राम' अकाऊंटवर बिकनीतले फोटो शेअर केले आहेत. याआधीही 'दोस्ताना' चित्रपटामध्ये प्रियांकाचा बिकनी अवतार पाहण्यास मिळाला होता. बेवाॅच चित्रपटाच्या निमित्ताने प्रियांकाही बे-वाॅच गर्ल झालीये.

Loading...

'देसीगर्ल' प्रियांका चोप्रा सध्या 'बे वाॅच' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. सध्या ती मियामी इथं आहे. मियामीच्या समुद्रकिनाऱ्यावर प्रियांकाचा बिकेनीतले फोटो सोशलमीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. खुद्द तिने आपल्या 'इंस्टाग्राम' अकाऊंटवर बिकनीतले फोटो शेअर केले आहेत.  याआधीही 'दोस्ताना' चित्रपटामध्ये प्रियंकाचा बिकनी अवतार पाहण्यास मिळाला होता. बेवाॅच चित्रपटाच्या निमित्ताने प्रियांकाही वेवाॅच गर्ल झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2017 06:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...