वेस्टर्न लुकवर मंगळसूत्र, प्रियांका चोप्राचा हा देसी अवतार पाहाच

प्रियांका चोप्रा सध्या मुंबई दौऱ्यावर आहे. नुकतंच तिला एअरपोर्टवर पाहण्यात आलं.

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 10:03 PM IST

वेस्टर्न लुकवर मंगळसूत्र, प्रियांका चोप्राचा हा देसी अवतार पाहाच

प्रियांका चोप्रा सध्या मुंबई दौऱ्यावर आहे. नुकतंच तिला एअरपोर्टवर पाहण्यात आलं. यावेळी प्रियांका फार कॅज्युअल लुकमध्ये दिसली. तिने यावेळी डेनिम जॅकेट आणि ट्राउझर घातली होती.

प्रियांकाने वेस्टर्न लुकला जरी प्राधान्य दिलं असलं तरी तिने यावर स्वतःचा देसी टचही दिला होता. तिने डेनिम जॅकेटवर मंगळसूत्र घातलं होतं. प्रियांकाचे हे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहेत. तिने यावेळी चश्मा लावला होता.

प्रियांका मुंबईत कामानिमित्त आली असून तिच्या आगामी स्काय इज पिंक या सिनेमातील एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी ती आली आहे.

Loading...

मुंबई मिररने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, प्रीतमने हे गाणं संगीतबद्ध केलं असून गुलजार यांनी हे गाणं लिहिलं आहे

नुकतंच प्रियांकाने एका मासिकासाठी फोटोशूट केलं. तिचं हे साडीतलं फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं.

यासाठी प्रियाकांला ट्रोलही करण्यात आलं. अनेकांनी तिला भारतीय संस्कृतीच्या हे विरुद्ध असल्याचंही म्हटलं.

स्काय इज पिंक सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर सोनाली बोस दिग्दर्शित या सिनेमात प्रियांकासोबत फरहान अख्तर आणि जायरा वसीम यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 10:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...