प्रियांका चोप्रा म्हणते, मला आई व्हायचंय, पण...

प्रियांका सांगते मी आज अमेरिकेत जे काही आहे किंवा जे काही करते ते सर्व मी माझ्या देशात म्हणजे भारतात शिकले आहे.

  • Share this:

सध्या ग्लोबल स्टार बनलेली बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. मागच्या काही काळापूर्वी प्रियांका तिच्या पर्सनल लाइफ बद्दल चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी प्रियांका प्रेग्नन्ट असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलं होत. त्यानंतर आता यावर प्रियांकाची प्रतिक्रिया आली आहे.

प्रियांका सांगते, निकशी लग्न केल्यानंतर माझ्या विशलिस्टमध्ये काही गोष्टी नव्यानं सामील झाल्या आहेत. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे आई होणं ही आहे.

प्रियांका म्हणाली, मला आई व्हायचंय मात्र त्याआधी मला माझ्या पतीसाठी एक खास गोष्ट करायची आहे.

प्रियांकाला आई होण्याआधी तिच्या पतीसाठी म्हणजे निक जोनाससाठी न्यूयॉर्कमध्ये घर घ्यायचं आहे.

निक जोनासशी लग्न केल्यानंतर प्रियांका भलेही सिनेमांपासून दूर आहे. पण ती नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी लाइमलाइटमध्ये असते.

निक जोनासशी लग्न केल्यानंतर प्रियांका भलेही सिनेमांपासून दूर आहे. पण ती नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी लाइमलाइटमध्ये असते.

प्रियांका सांगते मी आज अमेरिकेत जे काही आहे किंवा जे काही करते ते सर्व मी माझ्या देशात म्हणजे भारतात शिकले आहे.

प्रियांका सांगते मी आज अमेरिकेत जे काही आहे किंवा जे काही करते ते सर्व मी माझ्या देशात म्हणजे भारतात शिकले आहे.

तु निकसोबत कधी गाण्याचा प्रयत्न करतेस का? या प्रश्नवार प्रियांका सांगते, तो एक खूप चांगला गायक आहे. मी घरात त्याच्यासोबत गाते मात्र तसा प्रयत्न करत नाही कारण निक खूपच सुंदर गातो.

प्रियांका सांगते मी अशा ठिकाणी खूप खूश असते ज्या ठिकणी खूप माणसं आहेत. ज्यांच्यावर मी प्रेम करते तेच माझं घर आहे. पण माझ्या पतीसाठी घर खरेदी करणं आणि स्वतःचं बाळ असणं हे सध्या माझ्या लिस्टमध्ये टॉपला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2019 04:25 PM IST

ताज्या बातम्या