प्रियांका चोप्राला मिळाला नवा हाॅलिवूड सिनेमा, काय आहे भूमिका?

प्रियांका चोप्राला मिळाला नवा हाॅलिवूड सिनेमा, काय आहे भूमिका?

'बेवाॅच'चा दिग्दर्शक सेठ गाॅर्डन हा सिनेमा दिग्दर्शित करतोय. मुबिना रेटोसन ही प्रियांकाची मैत्रीण या सिनेमाची निर्मिती करतेय. प्रियांका सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.

  • Share this:

31 आॅगस्ट : प्रियांका चोप्रा आता एक जागतिक आयकाॅन बनलीय, यात शंका नाही. हाॅलिवूडवर ती हळूहळू राज करतेय, हेच खरं. नुकताच तिने हाॅलिवूडचा नवा सिनेमा साइन केलाय. त्यात ती वकिलाच्या भूमिकेत आहे.

'बेवाॅच'चा दिग्दर्शक सेठ गाॅर्डन हा सिनेमा दिग्दर्शित करतोय. मुबिना रेटोसन ही प्रियांकाची मैत्रीण या सिनेमाची निर्मिती करतेय. प्रियांका सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.

प्रियांका सध्या दोन हाॅलिवूड सिनेमांमध्ये बिझी आहे. अ किड लाइक जेक आणि इट्स इजंट रोमँटिक या दोन सिनेमांमध्ये बिझी आहे. दुसऱ्या सिनेमात ती योगा अँबेसिडर आहे. तिची क्वांटिको मालिका प्रसिद्ध आहेच.

प्रियांकाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय, हेच खरं.

First published: August 31, 2017, 3:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading