प्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणारी प्रियांका एकटीच नाही तर आणखी काही अभिनेत्रीही याआधी अशाप्रकारे सिगारेट ओढताना दिसल्या आहेत.

  • Share this:

पती निक जोनस आणि आई मधू चोप्रा यांच्यासोबत सिगारेट ओढतानाचा प्रियांकाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ती नेटिझन्सच्या निशाण्यावर आली. पण सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणारी प्रियांका एकटीच नाही तर आणखी काही अभिनेत्रीही याआधी अशाप्रकारे सिगारेट ओढताना दिसल्या आहेत.

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आणि रणबीर कपूर यांचा न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर सिगारेट ओढतानाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावेळी त्यांच्या अफेअरच्या चर्चाही सुरु झाल्या होत्या.

फिटनेस फ्रिक अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनचेही स्मोकिंग करतानाचे फोटो समोर आले होते. ज्यामुळे ती खूप ट्रोल झाली होती.

अभिनेत्री मनिषा कोईराला सुद्धा पब्लिकली स्मोकिंग करताना दिसली होती. मात्र काही वर्षांपूर्वी कॅन्सर झाल्यानंतर तिनं स्मोकिंग करणं सोडलं आहे.

द कपिल शर्मा शोमध्ये कपिलच्या पत्नीची भूमिका साकरणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती सुद्धा सार्वजनिक ठिकाणी स्माक करताना दिसली होती. तिचे हे फोटो खूप व्हायरल झाले होते.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सारा खान सुद्धा अशाच प्रकारे सार्जनिक ठिकणी सिगारेट ओढताना स्पॉट झाली होती.  तिचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

अभिनेत्री  तनिषा मुखर्जीचा हा फोटो खूप व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तिच्या हातात सिगारेटचं पॅकेट दिसलं होतं. मात्र ती सिगारेट ओढताना मात्र दिसली नव्हती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2019 04:05 PM IST

ताज्या बातम्या