• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO प्रियांका चोप्रा स्वत:च्या लग्नात कमवणार कोट्यवधी रुपये...कसे ते पाहा
  • VIDEO प्रियांका चोप्रा स्वत:च्या लग्नात कमवणार कोट्यवधी रुपये...कसे ते पाहा

    News18 Lokmat | Published On: Nov 12, 2018 08:52 PM IST | Updated On: Nov 12, 2018 08:56 PM IST

    लग्न म्हटलं की खर्च होणारच. सर्वसाधारण लग्नामध्ये हळदीपासून ते पाठवणीपर्यंत सगळा खर्च मुलीकडचे करतात किंवा खर्च अर्धा-अर्धा वाटून घेतात. सेलिब्रिटींच्या बाबतीत थोडं वेगळं घडतं. सेलिब्रिटींच्या लग्नात फक्त पैसे खर्च केले नाही जात तर याउलट ते लोक लग्नातून पैसे कमवण्याचा मार्ग निवडतात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी