'झुमके'वाल्या बरेलीतून आली निक-प्रियांकासाठी 'ही' खास भेट

2 डिसेंबरला प्रियांका आणि निकचं लग्न होणार आहे. लग्नाच्या आधीचं त्यांना भेटवस्तू यायला सुरुवात झाली आहे. निकसाठी ही भेटवस्तू देण्यात आली आहे. विदेशी नवरदेवासाठी एक खास देशी भेटवस्तू देण्यात आली आहे

  • Share this:

प्रियांका आणि निक दोघंही लग्नाच्या तयारीला लागले आहेत. लग्नात सजण्यासाठी दोघांनाही महागडे कपडे आणि दागिने खरेदी केले आहेत. प्रियांका आणि निकपेक्षा त्यांच्या फॅन्सना जास्त काळजी आहे. कारण निकसाठी त्याच्या फॅनने एक भेटवस्तू दिली आहे.

निशा मिश्रा नावाच्या एका मुलीने निकसाठी थेट बरेलीहून सुरमा पाठवला आहे. त्यासोबतच एक काजळाची डबीसुद्धा पाठवण्यात आली आहे.

प्रियांकाच्या मेकअप लिस्टमध्ये काजळ आणि सुरमा बरेलीचा असावा अशी इच्छा प्रियांकाच्या एका फॅनची इच्छा होती. बरेलीचे सुरमा व्यापारी जाहीद शमशी यांच्यानुसार प्रियांका-निकच्या लग्नासाठी बरेलीहून सुरमा आणि काजळ जोधपूरला पोहचलं आहे. 2 डिसेंबरला जोधपूरच्या या महालात लग्न होणार आहे.

लग्नाच्या सर्व विधी जोधपूरमधील उमैद भवन इथे होतील. लग्नासाठी हे ठिकाण ६० हजार डॉलर म्हणजेच सुमारे ४३ लाख रूपयांमध्ये बुक करण्यात आलं आहे. राजा उमैद सिंह यांनी बनवलेला हा महाल आता ताज हॉटेलच्या मालकीचा आहे.

या महालात एकूण ६४ रूम आहेत. त्यातील ४२ रूम साध्या आहेत तर २२ लग्झरी रूम आहेत. या महालाचा हॉल २६ एकरमध्ये पसरलेला आहे. परदेशी पर्यटकांचं हे अतिशय आवडीचं ठिकाण आहे.

प्रियांका- निकचं लग्न उमेद भवनमध्ये व्हावं ही प्रियांकाच्या आईची इच्छा होती. प्रियांकालाही उमेद भवन फार भावलं आणि अखेर तिने आईच्या पसंतीच्या या भवनात लग्न करायचं ठरवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2018 04:44 PM IST

ताज्या बातम्या