प्रियांका-निकनं खरेदी केलं 7 बेडरुमचं घर, किंमत ऐकून व्हाल थक्क!

पती निक जोनससाठी नवं घर खरेदी करणं आणि आई होणं या दोन गोष्टी माझ्या To Do लिस्टमध्ये असल्याचं प्रियांकानं एका मुलाखतीत म्हटलं होतं.

  • Share this:

सध्याची ग्लोबल स्टार आणि बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रानं दोन्ही देशात आपलं घर बनवलं आहे. मागच्या काही दिवसांपासून हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या प्रोजेक्टमध्ये बीझी असलेल्या प्रियांकाचा दोन्ही देशात खूप मोठा चाहता वर्ग आहे.

प्रियांका नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. पण आता तिनं महागडं घर खरेदी करत एक नवा रेकॉर्ड केला आहे.

प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस यांनी नुकतंच लॉस एंजेलिसमध्ये 144 कोटी रुपयांचं एक घर खरेदी केलं आहे. हे घर खरेदी करतानाच प्रियांकानं तिथल्या रिअल स्टेटमध्ये नवं रेकॉर्ड केलं.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार प्रियांका आणि निकनं खरेदी केलेली ही प्रॉपर्टी 20,000 क्वेअर फुटची आहे. ज्यासाठी त्यांना 20 मिलियन डॉलर म्हणजेच 144 कोटी रुपये खर्च करावे लागले.

सुत्रांच्या माहितीनुसार निक-प्रियांकाच्या या नव्या घरात 7 बेडरूम, 11 बाथरूम आणि बराच मोठा मोकळा पॅसेज आहे.

प्रियांकनं हे घर ज्या भागात घेतलं आहे त्याच भागात सोफी टर्नरचंही घर आहे. ज्यात 11 बेडरूम आणि 14 बाथरूम आहेत.

मागच्या काही काळापासून निक आणि प्रियांका त्याच्या घरासाठी चांगली जागा शोधत असल्याचं बोललं जात होतं. काही दिवसांपूर्वी वोग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकानं स्वतः या गोष्टीचा खुलासा केला होता.

पती निक जोनससाठी नवं घर खरेदी करणं आणि आई होणं या दोन गोष्टी माझ्या प्रायोरिटी लिस्टमध्ये असल्याचं तिनं म्हटलं होतं. माझ्यासाठी ती जागा घर आहे. जिथे मी खूश आहे असंही तिनं यावेळी सांगितलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2019 12:56 PM IST

ताज्या बातम्या