S M L
Football World Cup 2018

प्रिया वारियरला जाहिरातींच्या आॅफर्स, एका पोस्टसाठी मिळणार 8 लाख रुपये

प्रियानं अनेक बाॅलिवूड स्टार्सनाही मागे टाकलंय. प्रियाच्या एका नजरेनं सगळेच घायाळ झालेत. अनेक जाहिरात कंपन्या सतत तिला संपर्क करतायत.

Sonali Deshpande | Updated On: Mar 8, 2018 01:05 PM IST

प्रिया वारियरला जाहिरातींच्या आॅफर्स, एका पोस्टसाठी मिळणार 8 लाख रुपये

08 मार्च : नॅशनल क्रश प्रिया वारियरनं सगळीकडे एकच धूम माजवलीय. तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. आणि हीच लोकप्रियता जाहिरात कंपन्यांनी कॅश नसती केली तरच नवल! त्यांनी तिला फक्त सोशल मीडियावर एक पोस्ट टाकायला सांगितली. आणि त्यात तिला मिळणार 8 लाख रुपये.

प्रियानं अनेक बाॅलिवूड स्टार्सनाही मागे टाकलंय. प्रियाच्या एका नजरेनं सगळेच घायाळ झालेत. अनेक जाहिरात कंपन्या सतत तिला संपर्क करतायत.

प्रिया वारियरला बाॅलिवूड सिनेमांच्या आॅफर्सही येतायत. पण सध्या ती आपल्या पहिल्या दाक्षिणात्य सिनेमावर लक्ष केंद्रित करतेय. तो सिनेमा जूनमध्ये रिलीज होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 8, 2018 01:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close