Home /News /entertainment /

Wow! ही काय 'जादू' केली; Priya Bapat चा हा Magic video पाहिलात का?

Wow! ही काय 'जादू' केली; Priya Bapat चा हा Magic video पाहिलात का?

प्रिया बापटने (priya bapat magic time) एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे. जर कोणाला जादू पाहायची असेल तर हा व्हिडिओ नका पाहा.

  मुंबई, 21 ऑक्टोबर :  मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट (Priya bapat) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. ती तिचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. प्रिया अलीकडे तिचे काही फिटनेसचे देखील व्हिडिओ शेअर करत आहे. आता प्रियाने एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे (Priya bapat magic video) . ज्यांना कोणाला जादू (priya bapat on instagram) पाहण्यास आवडते त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहने गरजेचे आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रिया बापटने शेअर केलेला हा व्हिडिओ इन्स्टा रील आहे. यामध्ये प्रियाच्या तोडांत एक संत्री दिसत आहे..म्हणाल यात कसली आली जादू..आहो हे संत्री अंतराळी आहे. म्हणाल ते कसं काय तर ..ती गंमत अशी की..तिन हे संत्र चमच्यात धरून तोंडात पकडले आहे आणि व्हिडिओच्या सुरूवातीला दाखवतावा तो चमच्या मात्र दाखवलेला नाही. अगदी जादुगार ज्याप्रमाणे हातचलाकी करतात त्याप्रमाणेच प्रियाने हे दाखवायचा प्रयत्न केला आहे. It’s magic time .. FUN time..अशी प्रियाने यी व्हिडिओला कॅप्शन दिली आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Priya Bapat (@priyabapat)

  सध्या इन्स्टा रील वार जोरात आहे. आणि रोज अशी अनेक रील सोशल मीडियावर सेलेब्स बनवताना दिसतात. या रीलच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मात्र चांगलच मनोरंजन होते. प्रिया पती उमेश कामतसोबत देखील अशाप्रकरची काही भन्नाट रील शेअर करत असते. उमेश कामत सध्या अजूनही बरसात आहे या मालिकेत दिसत आहे. वाचा :  Bigg Boss Marathi च्या घरात टास्कमध्ये कोणत्या टीमचा भोपळा फुटणार? या जोडप्याने 2011 मध्ये लग्न गाठ बांधली होती आणि त्यांनी ‘टाईम प्लीज’ या मराठी चित्रपटात एकत्र काम केले होते. ‘आणि काय हवं?…’ या वेब सीरीजच्या माध्यमातून उमेशने पहिल्यांदाच वेब विश्वात पदार्पण केले होते. तर, प्रिया बापटची ही दुसरी सीरीज होती. ‘आणि काय हवं?…’चे तिसरे पर्व काहीच दिवसांपूर्वी चाहत्यांच्या भेटीस आले आहे. वाचा : Money Laundering Case : चौथ्या समन्सनंतर जॅकलिन ED च्या कार्यालयात दाखल प्रिया बापटच्या कामाविषयी सांगायच तर ती लवकरच फरदीन खान व रितेश देशमुख याच्यासोबत हिंदी सिनेमात मुख्य भूमिकते दिसणार आहे. यापूर्वी देखील प्रिया बापट हिंदी सिनेमात दिसली आहे. तसेच प्रिया बापट आणि काय हवं च्या तिसऱ्या सीजनमध्ये दिसली आहे. प्रियाच्या सीटी ऑफ ड्रीम्सच्या दुसऱ्या भागाचे देखील चांगलेच कौतुक झाले.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Priya bapat

  पुढील बातम्या