भाऊ कदमांनी प्रशांत दामलेंना शिरा खाऊ घातला, कारण...

चला हवा येऊ द्या या शोमध्ये या आठवड्यात डोंबिवली रिटर्न्स आणि एका लग्नाची पुढची गोष्टच्या टीम्स प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत.

  • Share this:

या शोमध्ये संदीप कुलकर्णी आणि प्रशांत दामले यांनी खूप धमाल केली.

भाऊ कदम यांनी तर प्रशांत दामले यांना आईनं बनवलेला शिरा खाऊ घातला.

प्रशांत दामले यांनी तो आवडीनं खाल्ला. पण त्या शिऱ्यामागचं एक रहस्य समोर आलं.

भाऊ कदम म्हणाले, शिरा शिळा होता. तो खराब झालेला नाही ना हे समजून घेण्यासाठी त्यांनी तो दामलेंना दिला.

या कार्यक्रमात हृषिकेश जोशीचीही खूप थट्टा करण्यात आली.

चला हवा येऊ द्याच्या कलाकारांनी केलेली पत्रकार परिषद चांगलीच रंगली.

हा मनोरंजनाचा धमाका येत्या आठवड्यात पाहायला मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 06:29 AM IST

ताज्या बातम्या